राज्यातील अनेक महापालिका क्षेत्रांमध्ये बेकायदेशीर बांधकामाचा मुद्दा ऐरणीवर असून, त्या अनुषंगाने शहरातील बेकायदेशीर बांधकामधारकांची नाडी तपासली जाईल. शहरात अनधिकृत मालमत्तांची संपूर्ण माहिती घेऊन कारवाईची दिशा निश्चित केली जाईल, अशी माहिती नवनियुक्त ...
कुठल्याही परिस्थितीत जूनमध्ये खरीप पीककर्ज वाटप झालेच पाहिजे, अशी तंबी पालकमंत्री प्रवीण पोटे व जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी २ जूनला बँकर्सच्या आढावा सभेत दिली. अन् १० दिवसांत बँकांनी आदेशाला हरताळ फासला. ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तूर खरेदी तातडीने सुरू करण्यात यावी किंवा शेतकऱ्यांना तुरीवर प्रतिक्विंटल दोन हजार रुपये बोनस शासनाने द्यावे, अन्यथा प्रहारच्यावतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आ. बच्चू कडू यांनी दिला. ...
अपुरा पाऊस व बोंडअळीच्या प्रकोपामुळे गतवर्षीचा खरीप हंगाम उदध््वस्त झाला. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली. मात्र, अटी-शर्र्तींच्या निकषात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच नाही. ...
राज्य शासनाचे वनयुक्त शिवार योजनेंतर्गत १ ते ३१ जुलै या कालावधीत जिल्ह्यात २६ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे २२ लाख खड्डे तयार झाले असून, २१ लाख १७ हजार ९५० खड्ड्यांचे छायाचित्र अपलोड झाले आहे. ...
समाजातील सर्वच घटकांच्या उत्थानासाठी अविरत झिजलेले सद्गुरू श्री भय्युजी महाराज यांच्या अकाली निधनाचे वृत्त धडकताच येथील सूर्योदय परिवारात आधारवड कोसळल्याची भावना व्यक्त झाली. ...
समाजातील सर्वच घटकांच्या उत्थानासाठी अविरत झिजलेले सद्गुरू श्री भय्युजी महाराज यांच्या अकाली निधनाचे वृत्त धडकताच येथील सूर्योदय परिवारात आधारवड कोसळल्याची भावना व्यक्त झाली. ...
ठाणे महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले संजय निपाणे महापालिकेचे नवे आयुक्त असतील. मंगळवारी सायंकाळी नगरविकास विभागाने काढलेले निपाणे यांच्या नेमणुकीचे आदेश महापालिकेत धडकले. निपाणे यांची नेमणूक महापालिका आयुक्त म्हणून झाली असताना मावळते आयुक्त ...
मोझरी परिसरातील पेट्रोल पंपवर मध्यरात्री दरोडा, तिवसा शहरात पोलिसांच्या घरात घरफोडी अशा घटनांनी तिवसा तालुका हादरला असताना, मंगळवारी सकाळी भारतीय स्टेट बँकेच्या पुढ्यात ‘कट्यार’ खुपसलेली आढळून आली. त्यामुळे आधीच रामभरोसे असणाऱ्या सुरक्षेबाबत गावकºयां ...