लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

-तर आत्मदहन करू, काँग्रेस नेत्यांचा इशारा - Marathi News | -If self-sacrifice, Congress leaders' hint | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :-तर आत्मदहन करू, काँग्रेस नेत्यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरीप हंगाम तोंडावर आला असतानाही तूर खरेदीचे पैसे मिळाले नाहीत. गोदाम नसल्याचे कारण पुढे करून तूर व हरभऱ्याचे मोजमाप केले नाही. बाजार समिती आणि खरेदी-विक्री संघाच्या आवारात खरेदी केलेली तूर पडून आहे. बोंडअळी नुकसानभरपाईचे ...

तीन मध्यम, ४६ लघु प्रकल्प वाऱ्यावर - Marathi News | Three medium, 46 small project winds | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तीन मध्यम, ४६ लघु प्रकल्प वाऱ्यावर

कार्यकारी अभियंत्यांअभावी तीन मध्यम व ४६ लघु प्रकल्पांवर पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामाचे नियोजन कोलमडले आहे. यात मागील सात महिन्यांपासून कार्यकारी अभियंत्यांचे, तर दीड वर्षापासून उपकार्यकारी अभियंत्याचे पद रिक्त आहे. शेड्यूल आॅफ गेटस्कडेही दुर्लक्ष ...

लाभार्थी गॅसवर - Marathi News | Beneficiary gasoline | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लाभार्थी गॅसवर

पीएम आवास योजनेतील सदनिका उभारणीच्या मार्गातील अडथळे वर्षभरानंतरही दूर होऊ न शकल्याने ८६० लाभार्थी गॅसवर आले आहेत. ४९ हजार रुपयांचा धनाकर्ष महापालिकेच्या नावे देऊन वर्ष लोटले तरीही यासंदर्भातील निविदा प्रक्रिया रखडलेलीच आहे. त्यामुळे या आठवड्यात सदनि ...

स्कूल व्हॅन धावतात फेरतपासणीविना - Marathi News | School van runs without investigation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्कूल व्हॅन धावतात फेरतपासणीविना

आरटीओ परवानाधारक ६५० स्कूल व्हॅन व स्कूल बसेस आहेत. मात्र, यंदा अनेक चालकांनी व्हॅनची फेरतपासणी केली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे मोठा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न पडला असून, चिमुकल्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. ...

शासकीय जागेवर वाळूसाठा कायम - Marathi News | Sandy continuation in government land | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शासकीय जागेवर वाळूसाठा कायम

वाळूसाठा करणाऱ्यांच्या मुसक्या आवरण्याचे शासन आदेश असताना शहरात मोठ्या प्रमाणात वाळूचे साठे असूनदेखील त्याकडे महसूल विभागाने दुर्लक्ष चालविले आहे. एवढेच नव्हे, तर वाळूसाठा करणाºयांनी चक्क शासकीय जागेचा वापर केल्याचे वास्तव समोर आले आहे. ...

राज्यात वृक्ष लागवडीसाठी १० कोटी खड्डे तयार; सव्वा आठ कोटी खड्ड्यांचे छायाचित्र 'अपलोड'  - Marathi News | 10 crore potholes ready for tree plantation in the state; 8 crores potholes 'upload' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात वृक्ष लागवडीसाठी १० कोटी खड्डे तयार; सव्वा आठ कोटी खड्ड्यांचे छायाचित्र 'अपलोड' 

राज्य शासनाचे वनयुक्त शिवार योजनेंतर्गत १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत सुमारे १० कोटी खड्डे तयार झाले असून, ८ कोटी ३० लाख ७ हजार ३५१ खड्ड्यांचे छायाचित्र अपलोड झाले आहे. जून महिन्यापर्यंत १३ ...

शेतात भाजपचे झेंडे लावावे काय? - Marathi News | BJP flags in the field? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतात भाजपचे झेंडे लावावे काय?

जिल्ह्यातील आॅनलाइन नोंदणी केलेल्या ३७ हजार शेतकऱ्यांची तूर घरी पडून आहे. ज्यांनी विकली, त्या शेतकऱ्यांना चार महिन्यांपासून चुकारे नाहीत. बोंडअळीची मदत व पीक विमा भरपाईतून बँका कर्जकपात करीत असल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. आता खरिपाला सुरूवात होत ...

आदिवासी रुग्णांसाठी डॉक्टरचे १४ वेळा रक्तदान - Marathi News | 14 times blood donation for the tribal patients | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासी रुग्णांसाठी डॉक्टरचे १४ वेळा रक्तदान

अतिदुर्गम मेळघाटात घरोघरी आरोग्यसेवा पुरवितानाच डॉक्टरने आतापर्यंत १४ वेळा रुग्णांसाठी रक्तदानही केले. डॉ. अंकुश मानकर यांचे हे कार्य प्रेरणादायी आहे. ...

सत्ताधीशांची बेअब्रू - Marathi News | Lords of rulers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सत्ताधीशांची बेअब्रू

तत्कालीन स्थायी समिती सभापती तुषार भारतीय पुरस्कृत एकल कंत्राटाचा निर्णय विद्यमान सभापतींनी फिरविल्याने भाजपमधील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. भाजपच्या ज्या सत्ताधीशांनी वर्षभरापूर्वी एकल कंत्राटासाठी जंगजंग पछाडले, त्याच सत्ताधीशांना आता प्रभागनिहाय ...