स्थानिक पिंपळपुरा परिसरातील २७ वर्षीय युवकाचा मृतदेह मंगळवारी सकाळी वाई शिवारातील एका शेतात आढळून आला. रिसेप्शनला जात असल्याचे सांगून तो सोमवारी सायंकाळी दुचाकीने घराबाहेर पडला होता. शेंदूरजनाघाट पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, मारेकऱ्यांचा ...
‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ वरूड तालुक्यात जलसंकटाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. तालुक्यातील नऊ प्रकल्पांपैकी केवळ वाईमध्ये २६.२६ टक्के आणि सातनूरमध्ये १३.७० टक्के पाणी आहे. ...
महापालिकेच्या विविध कार्यालयांमधील अडगळ, कागदपत्रांचे अस्ताव्यस्त गठ्ठे, विविध फायली, निरुपयोगी साहित्य तत्काळ हलवून आपआपली कार्यालये चकाचक करण्याचे आदेश आयुक्त हेमंत पवार यांनी दिलेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रधानमंत्री पीकविमा योजना २०१७-१८ मधील (खरीप हंगाम) अंतर्गत भातकुली, तिवसा, मोर्शी व अमरावती तालुक्यातील शेतकºयांना अद्यापही पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांना त्वरित लाभ द्यावा, अ ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रधानमंत्री पीकविमा योजना २०१७-१८ मधील (खरीप हंगाम) अंतर्गत भातकुली, तिवसा, मोर्शी व अमरावती तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांना त्वरित लाभ द्यावा, ...
खर्चात काटकसर करून नव्हे तर अधिकाºयांच्या वेतनावरील खर्च कमी झाल्याने पालिकेच्या आस्थापना खर्चात कपात झाल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. उपायुक्तांसह अन्य प्रतिनियुक्तीवरील अधिकारी पदे रिक्त असल्याने आस्थापना खर्च ४८ टक्क्यापर्यंत कमी झाल्याचा ग ...
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोमवारी दुपारी ३ पर्यंतच १०० टक्के म्हणजेच ४८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे एका महिला मतदाराला मतदानाला मुकावे लागल्याने मतदारसंख्या एकने कमी झाली. ...
शस्त्रक्रिया विभागातून मावशी बाहेर आली आणि तिने बाहेर उभे असणाऱ्या महिला रुग्णाच्या नातेवाइकांना मुलगा झाल्याचे सांगितले. नातेवाईकांना उत्साह गगनात मावेनासा झाला. मात्र, तासभरात हाती मुलगी दिल्यानंतर संताप अनावर होऊन त्यांनी रुग्णालयात गोंधळ उडाला. म ...