स्थानिक आयटीआयमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेला ११ जुलैपासून सुरुवात झाली. प्रवेश फेरीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत १८७ प्रवेश निश्चित झाले आहेत. पहिली प्रवेश फेरी १५ जुलैपर्यंत चालणार आहे. कौशल्य विकासामुळे विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे ओढा वाढ ...
अमरावती ते बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाच्या उतारावर जीवघेणा खड्डा तयार झाला होता. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यावर प्रशासनाने दखल घेत खड्डा बुजविला. ...
नगरसेवक संतोष कोल्हे यांनी पाच हजारांत मुरुम आणून शहरात टाकावा. हे होत नसेल, तर जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी माफी मागावी, असे आव्हान दर्यापूर पालिकेच्या स्थायी समितीने त्यांना दिले आहे. ...
अमरावती ते बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पुलाच्या उतारावर जीवघेणा खड्डा तयार झाला आहे. पावसाचे पाणी साचल्याने चालकांसाठी हा खड्डा धोक्याचा ठरत आहे. प्रशासनाची या गंभीर बाबीकडे डोळेझाक आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यासाठी येणार आहेत. मुख्यमंत्र्याचा दौरा अंबानगरीत होणार असल्याने प्रशासन सज्ज झाले आहे. ...
दैनंदिन स्वच्छता कंत्राटाबाबत सत्ताधीश व प्रशासनाच्या निर्णयबदलाचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. सव्वा वर्षात निर्णयबदलाची ‘हॅट्ट्रिक’ होत असताना जुलैच्या आमसभेत त्यावर सत्ताधारी व विरोधी पक्षांनी सन्माननीय तोडगा काढावा, ..... ...
सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस होत आहे. मागील २४ तासांत सरासरी २९.४ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सर्वाधिक ९० मिमी व धारणी तालुक्यात ७० मिमी पाऊस कोसळला. पावसाने नदी-नाले ओसांडून वाहत आहेत. ...
अमरावती-बडनेरा मुख्य मार्गाची साहील लॉनसमोर दैनावस्था झाली आहे. त्यामुळे आजी-माजी नगरसेवकांनी बुधवारी खड्ड्यांतील पाण्यात झोपून आंदोलन केले व प्रशासनाला गंभीर इशारा देत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली. ...