लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील फळ व भाजी बाजारात शेतकऱ्यांकडून आलेला कांद्याला उत्पादनापेक्षाही कमी भाव मिळत आहे. उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. तोच कांदा खासगी किरकोळ व्यापाऱ्यांनी विकत घेतल्यानंतर कृत्रिम भाववाढ करण्यात आल्याची चिन्हे आहे ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात नैसर्गिक धोक्यापासून पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी अधिसूचित १५ पिकांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे कवच मिळणार आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३१ जुलै, तर बिगर कर्जदार खातेदारांसाठी २४ जुलै ही अंतिम मु ...
मधुचंद्राच्या रात्री पती जवळ येत नव्हता. तिनेच पुढाकार घेतला. मात्र, आधी मित्र बनू, असे म्हणत पतीने वेळ टाळली. दहा दिवसानंतर पत्नीने हा घटनाक्रम सासरच्या मंडळीच्या कानावर टाकताच पतीने रागाच्या भरात मारहाण करीत तिच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. ...
केरळ येथे निपाह विषाणूमुळे उद्भवणाऱ्या आजाराचा उद्रेक पाहता, अमरावती जिल्ह्यातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. निपाह आजाराच्या उपाययोजनेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. सद्यस्थिस्तीत नाग ...
अन्य कोणीही साथ सोडली तरी सावली मात्र कधीच माणसाची साथ सोडत नाही. म्हणूनच कोणा व्यक्तीने दिलेल्या अव्याहत साथीला सावलीची उपमा दिली जाते. शुक्रवार, २५ मे रोजी मात्र या सावलीने अमरावतीकरांची साथ सोडली. निमित्त होते झिरो शॅडो डे अर्थात शून्य सावली दिनाच ...
अचलपूर तालुक्यातील पाचशे कोटींचा शहानूर मध्यम प्रकल्प प्रशासनाने पूर्णत: दुर्लक्षित केला आहे. धरणाच्या भिंतीवर मोठमोठी झाडे व धोकादायक रेनकट्स आहेत. यामुळे प्रकल्पालाच धोका निर्माण झाला आहे. प्रकल्पावर कुठेही स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे हा प् ...
राज्यात आधार सीडिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर ९९ लाख शिधापत्रिकांचा समावेश राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली. ...
केंद्रातील भाजप सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे सातत्याने पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ होत असून, सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा घातला जात आहे. इंधन दरवाढ म्हणजे चोरट्या मार्गाने करवसुली असल्याचे सांगत शिवसेनेने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आक्रोश व्यक् ...
शालार्थ क्रमांक मिळविण्यास पात्र असताना वेतन न झालेल्या व आतापर्यंत आॅफलाइन पद्धतीने वेतन झालेल्या अशा सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जुलै २०१८ पर्यंत आॅफलाइन वेतन काढण्याचे निर्देश शिक्षण उपसचिव चारूशीला चौधरी यांनी १८ मे रोजी दिले. ...