शासनाने २० टक्के अनुदान दिलेल्या शाळांमधील व १ व २ जुलै रोजी घोषित झालेल्या शाळांमधील कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती ही नियुक्तीच्या दिनांकापासून करावी, असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ येथील शिक्षणाधिकारी य ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वैराट परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे दृश्य सोमवारी रात्री ९ वाजता पर्यटकांना तसेच स्थानिक नागरिकांना दिसून आले. यावर्षी मेळघाटच्या अतिसंरक्षित समजल्या जाणाऱ्या व्याघ्र आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या वनविभागाच ...
कृषिसमृद्धी प्रकल्पाच्या भूसंपादनाला गती प्राप्त झाली असून, आता तीन तालुक्यांतील ७५० शेतकऱ्यांची ३७० हेक्टर जमीन भूसंपादन कायदा महामार्ग अधिनियम अंतर्गत सक्तीने खरेदी करण्याचे आदेश राज्य शासनाने पारित केले आहेत. ...
प्राणघातक हल्ला करून पोलिसाची हत्या केल्याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, आरोपींना गुन्ह्यात मदत करणा-या पाच जणांना पोलिसांनी चौकशीकरिता ताब्यात घेतले आहे. ...
नैसर्गिक अथवा अनैसर्गिकरीत्या वाघाचा मृत्यू झाल्यास त्याचे विच्छेदन आता सार्वत्रिकरीत्या होेणार नाही. प्राधिकृत अधिका-यांच्या देखरेखीत आणि नियंत्रणात ‘इन कॅमेरा’ विच्छेदन करून कमालीची गुप्तता बाळगण्याचे निर्देश केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो ...
अवैध धंदेवाईकांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या सतीश मडावीच्या आकस्मिक मृत्यूने त्याचे कुटुंबीयच नव्हे, समाजमन सुन्न झाले. कारवाईवेळी पोलिसांवर हल्ला होऊन हत्या करण्यात आल्याची ही पहिलीच घटना असल्याने पोलीस यंत्रणाही हादरली आहे. ...
रस्त्याने पायदळ जाणाऱ्या तीन तरुणींची दुचाकीवरील दोन तरुणांनी छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघड झाला आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकाराने मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ...
निकालदर्शक अभिलेखाद्वारे विभागीय आयुक्तांनी केलेल्या मूल्यांकनात अमरावती जिल्हा परिषदेने तृतीय क्रमांक पटकाविला आहे यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) चे सर्वाधिक योगदान लाभल्याची प्रतिक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी दिली. ...
विधानपरिषदेची आचारसंहिता संपुष्टात आल्याने महापालिकेत मोठे बदलीसत्र राबविले जाणार आहे. मागील अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाºयांची यादी अंतिम टप्प्यात असून जुनच्या पहिल्या आठवड्यात आयुक्त हेमंत पवार यांच्या आदेशान्वये सामान्य प्रशासन विभा ...
घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या तरतुदींचे पालन न करणाऱ्या व्यक्तींना स्पॉट फाईन ( जागेवरच दंड) करण्याचे अधिकार महापालिकांना प्रदान करण्यात आले आहेत. मात्र बहाल करण्यात आलेल्या अधिकाराचा महापालिकेला विसर पडल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. शहरात अस्वच ...