कार्यकारी अभियंत्यांअभावी तीन मध्यम व ४६ लघु प्रकल्पांवर पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामाचे नियोजन कोलमडले आहे. यात मागील सात महिन्यांपासून कार्यकारी अभियंत्यांचे, तर दीड वर्षापासून उपकार्यकारी अभियंत्याचे पद रिक्त आहे. शेड्यूल आॅफ गेटस्कडेही दुर्लक्ष ...
पीएम आवास योजनेतील सदनिका उभारणीच्या मार्गातील अडथळे वर्षभरानंतरही दूर होऊ न शकल्याने ८६० लाभार्थी गॅसवर आले आहेत. ४९ हजार रुपयांचा धनाकर्ष महापालिकेच्या नावे देऊन वर्ष लोटले तरीही यासंदर्भातील निविदा प्रक्रिया रखडलेलीच आहे. त्यामुळे या आठवड्यात सदनि ...
आरटीओ परवानाधारक ६५० स्कूल व्हॅन व स्कूल बसेस आहेत. मात्र, यंदा अनेक चालकांनी व्हॅनची फेरतपासणी केली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे मोठा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न पडला असून, चिमुकल्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. ...
वाळूसाठा करणाऱ्यांच्या मुसक्या आवरण्याचे शासन आदेश असताना शहरात मोठ्या प्रमाणात वाळूचे साठे असूनदेखील त्याकडे महसूल विभागाने दुर्लक्ष चालविले आहे. एवढेच नव्हे, तर वाळूसाठा करणाºयांनी चक्क शासकीय जागेचा वापर केल्याचे वास्तव समोर आले आहे. ...
राज्य शासनाचे वनयुक्त शिवार योजनेंतर्गत १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत सुमारे १० कोटी खड्डे तयार झाले असून, ८ कोटी ३० लाख ७ हजार ३५१ खड्ड्यांचे छायाचित्र अपलोड झाले आहे. जून महिन्यापर्यंत १३ ...
जिल्ह्यातील आॅनलाइन नोंदणी केलेल्या ३७ हजार शेतकऱ्यांची तूर घरी पडून आहे. ज्यांनी विकली, त्या शेतकऱ्यांना चार महिन्यांपासून चुकारे नाहीत. बोंडअळीची मदत व पीक विमा भरपाईतून बँका कर्जकपात करीत असल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. आता खरिपाला सुरूवात होत ...
अतिदुर्गम मेळघाटात घरोघरी आरोग्यसेवा पुरवितानाच डॉक्टरने आतापर्यंत १४ वेळा रुग्णांसाठी रक्तदानही केले. डॉ. अंकुश मानकर यांचे हे कार्य प्रेरणादायी आहे. ...
तत्कालीन स्थायी समिती सभापती तुषार भारतीय पुरस्कृत एकल कंत्राटाचा निर्णय विद्यमान सभापतींनी फिरविल्याने भाजपमधील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. भाजपच्या ज्या सत्ताधीशांनी वर्षभरापूर्वी एकल कंत्राटासाठी जंगजंग पछाडले, त्याच सत्ताधीशांना आता प्रभागनिहाय ...
शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी पोर्टलवर आॅनलाइन अर्ज केले. त्या सर्व पात्र शेतकऱ्यांची १०० टक्के कर्जमाफी झाल्याची माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी येथे पत्रपरिषदेत दिली. ...
वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील २ हजार ७९८ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश अखेर सोमवारी धडकले. यामध्ये मराठी माध्यमाच्या २ हजार ६०३, तर उर्दूच्या १९५ शिक्षकांच्या बदल्या आहेत. ३१४ शिक्षकांना खो (विस्थापित) झाले आहेत. बदली प्रक्र ...