मालमत्ता कर वसुलीच्या यशापयशावर संबंधित अधिकारी-कर्मचाºयांचा गोपनीय अहवाल (सीआर) ठरणार आहे. नागरी स्थानिक संस्थांनी करवसुलीसंदर्भात उल्लेखनीय कामगिरीची तसेच कार्यवधीतील वसुलीच्या प्रमाणाची नोंद संबंधित अधिकारी-कर्मचा-यांनी स्वयंमूल्यांकन अहवालात करण् ...
वातावरणीय बदलाचे शास्त्रोक्त अनुमान काढण्यासाठी युके मेट आॅफिस, द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी) ही संस्था प्रयत्नशील आहे. संस्थेने सन २०७० पर्यंतच्या वातावरणीय बदलांच्या अनुमानाचा अभ्यास करून वातावरणीय बदलासाठी अतिसंवेदनशील असलेल्या जिल्ह् ...
फेब्रुवारी, मार्च-२०१८ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत १२ वी परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता आॅनलाईन जाहीर झाला. या परीक्षेत स्थानिक केशरबाई लाहोटी महाविद्यालयातील वाणिज्य शाखेची मीनल लाहोटी, श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा सुयश ...
जिल्ह्यातील चार नगरपंचायतींमध्ये पहिल्या अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील कार्यकाळासाठी अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. अपेक्षेनुसार तिवसा येथे काँग्रेस, भातकुलीत युवा स्वाभिमान, तर धारणी येथे राष्ट्रवादी-शिवसेना युतीने विजय मिळविला. ...
बारावीत नापास होण्याच्या भीतीपोटी एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. ही घटना मंगळवारी रात्री गाडगेनगर ठाण्यांतर्गत शेगाव परिसरात घडली. ऋतुजा दिलीप गवई (१८, रा.शेगाव) असे मृत विद्यार्थिनीचे नाव ...
भरदिवसा पायी जाणाऱ्या तरुणींची छेडखानी करणारे दोन रोडरोमिओ अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडले. फे्रजरपुरा व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना हुडकून काढले असून, पोलिसांच्या या संवेदनशील व तत्पर कारवाईची राज्यभरात चर्चा सुरू आहे. ...