राजकमल चौक ते बडनेरापर्यंत अनेक आॅटोरिक्षाचालक प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी भरून वाहतूक करीत आहेत. यामध्ये गुंड प्रवृत्तीचे काही लोक शिरले असून, त्यांना त्वरित लगाम घाला, अन्यथा अधिकाऱ्यांची खैर नाही, असा इशारा देत युवा सेनेच्यावतीने प्रादेशिक परिवहन ...
रायली प्लॉट स्थित दवा बाजारातील बोहरा ब्रदर्सने २ हजार ५०० बनावट गोळ्यांची विविध ठिकाणी विक्री केल्याचे अन्न व औषधी प्रशासनाने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. बोहरा ब्रदर्सवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासाकरिता कोतवाली पोलीस इंदूरला जाणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : घनकचऱ्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन झाले की शहराचे सौंदर्य फुलते. मात्र हे व्यवस्थापन बिघडले की शहरवासीयांचे आरोग्य बिघडते. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनासाठी शासन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपया ...
शासनाने १३ कोटी वृक्षलागवडीची मोहीम हाती घेतली असली, तरीही अवैध वृक्षतोड कायम आहे. मात्र, आता शासनाने मालकी प्रकरणाच्या वृक्षतोडीसाठी ३० प्रकारची कागदपत्रे आवश्यक केली आहेत. ...
जि.प.शाळांमधील शिक्षकांच्या आॅनलाइन बदलीप्रक्रिया अनेक अडथळ्यांची शर्यत पूर्ण करीत बदली प्रक्रिया पूर्ण झाली. यामुळे तक्रारींना अजिबात वाव मिळाला नाही. स्थानिक पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील जि.प. शाळांमध्ये ४४० शिक्षक कार्यरत आहेत. ...
जिल्ह्यातील सर्वच बाराही केंद्रांवर खरेदी बंद असल्यामुळे ३५ हजार तीन लाख क्विंटलवर तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. खरिपाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आल्यामुळे तत्काळ तूर खरेदी करून त्वरित चुकारे देण्याची मागणी युवक काँग्र्रेसद्वारा करण्यात आली. ...
तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथील मौजा अनकवाडी, मालधूर शिवारातील जंगलात अचानक गुरुवारी दुपारी ३ वाजता भीषण आग लागली. ही आग गावात पोहोचण्याची शक्यता असल्याने गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. ...
जिल्ह्यातील २६ परवानाधारक सावकारांनी परवाना कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केल्यामुळे संबंधित शेतकरी शासनाच्या सावकारी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिले. ...
सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहातील एका विद्यार्थिनीच्या दुचाकीच्या हेडलाइटच्या चौकटीत विषारी नाग दडून बसला होता. रात्री २ वाजता सर्पमित्रांनी त्या नागाला जिवंत पकडून जंगलात सोडले. ...