शासनाने गारपीट, पीक विम्यासह बोंडअळी नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदतनिधी उपलब्ध केला. यामधून कुठलीही कर्जकपात करता येणार नाही. असला प्रकार बँक व्यवस्थापकांनी केल्यास त्यांच्याविरुद्ध ‘एफआयआर’ दाखल करा, शेतकरी अडचणीत असताना त्यांना १०० टक्के खरीप पीककर्जव ...
जिल्ह्यातील १२ केंद्रांवर १५ मेपासून तूर व २९ मेपासून हरभऱ्याची खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे आॅनलाईन नोंदणी केलेल्या ६० हजार शेतकऱ्यांचा शेतमाल घरी पडून आहे. आठवड्यावर खरीप आल्याने हंगामाची तयारी कशी करावी, या विवंचनेत शेतकरी आहेत. शेवटच्या दाण्या ...
जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची आॅनलाईन प्रक्रिया याच आठवड्यात आटोपली. यामध्ये प्रचंड अनियमितता झाल्याचा आरोप करीत विस्थापित शिक्षक संघर्ष कृती समितीद्वाता त्वरित यादी दुरूस्तीची मागणी करीत प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला. शनिवारी ...
जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंदीजनांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी ‘सुधारणा व पुनर्वसन’ अंतर्गत विविध उपक्रम राबवून त्यांना ‘माणूस’ घडविण्याचा ध्यास घेतला आहे. याच श्रुखंलेत बंदीजनांसाठी ‘हॅलोऽऽऽ रेडिओ अमरावती कारागृह..!’ हा नवा उपक्रम ३ जूनपासून सुरू ...
होत्याचे नव्हते होणे हे किती क्लेशदायक असते, याचा प्रत्यय शुक्रवारी सायंकाळी बहिरम मार्गावर झालेल्या भीषण अपघातात आला. एकीकडे अपघातात रस्त्यावर पडलेला पतीचा आणि पोटचा गोळा असलेल्या चार वर्षीय चिमुकलीच्या मृतदेहाकडे टक लावलेली उद्ध्वस्त आई आणि दुसरीकड ...
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिरपूर परिसरात १०, तर दर्यापूर तालुक्यातील पिंपळखुटा शिवारात चार जनावरे विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने २४ तासांत दगावली. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या परिणामी वरूड तालुक्यात लाखोंचे नुकसान झाले. य ...
शहरात शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजता मान्सूनपूर्व सरी बरसल्याने अमरावतीकरांना उन्हाच्या झळांपासून थोडा दिलासा मिळाला. वादळी वारे व विजेच्या गडगडाटामुळे काही वेळाकरिता जनजीवन विस्कळीत झाले होते. ...
वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावानजीक येत असल्याच्या घटना उन्हाळ्यात वारंवार निदर्शनास येतात. त्यामुळे बरेचदा मानवाशी त्यांचा संघर्ष होतो. त्यांच्याच परिसरात त्यांच्या तृष्णातृप्ती झाल्यास ही परिस्थिती उद्भवणार नाही, याचे भान राखून मोखड येथील युवकाने ...