पावसाळा तोंडावर आला असून तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. त्यात पिवळ्या मातीचे खनन करता येणार नाही, तसेच रस्त्यावर टाकलेल्या मातीवर पाऊस पडल्यास अपघातात वाढ होईल. त्यामुळे कंत्राटदारातर्फे काँक्रिट रस्त्यावर (क्यूरिंग)पाणी न टाकत ...
तो मोर्शी शहरातील दुर्गानगरचा रहिवासी, तर ती धामणगाव गढी (ता. अचलपूर) ची. फेसबुकवर चॅटिंग करताना विचार जुळले, मन जुळले आणि जातीसह सर्व भेद दूर सारून ते प्रेमात एकरूप झाले. ...
पंचायत समिती मूल येथील गटविकास अधिकारी प्रदीप रंगराव पांढरबळे यांनी नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत घेण्यात आलेली सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदाची परीक्षा उत्तीर्ण केली. ...
मेळघाटातील रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यात मेळघाट सेल तत्पर असून मेळघाट सेलच्या कर्मचाऱ्यांनी वर्षभरात ५९६ आदिवासी रुग्णांना रक्तपुरवठा करून योग्य आरोग्य सेवा पुरविली आहे. ...
येथील मध्यवर्ती कारागृहात विविध गुन्ह्यांच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या बंदीजनांना आता त्यांच्या आवडी-निवडीतील हिंदी, मराठी चित्रपटातील गीते, भावगिते यासह देश, विदेशातील चालू घडामोडींची माहिती मिळणार आहे. रविवारी ‘हॅलो ऽऽऽ रेडिओ अमरावती कारागृह’ ...
प्रधानमंत्री राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानांतर्गत ‘आयुष्यमान भारत’ या योजनेत शहरी व ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. ...
शहरातील झोपडपट्टीतील रहिवाशांना पट्टेवाटप करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश देताच पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी तत्काळ जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन प्रधानमंत्री आवास योजनेत अर्ज करणाऱ्या शहरातील झोपडपट्टीतील नागरिकांना ५९२ चौरस फुटाचे ...
३५ ते ३८ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या पाटबंधारे विभागाच्या वसाहतीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या इमारतीची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या इमारतीचे दागडुजी करून रंगरंगोटी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. ...