जंगलाशेजारी असणाऱ्या इंडो पब्लिक स्कूल परिसरात बिबटांंचा वावर असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच खळबळ माजली. वनविभाग या संबंधाने शाळेला सुरक्षेसंबंधी उपाययोजना सुचविण्यासाठी पत्र देणार असून, जंगलालगत असणाऱ्या परिसराचे आॅडिटच करणार आहे. ...
तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्याने अमरावतीत पाण्यासाठी हाहाकार उडाला होता. अनेकांना तर अग्निपरीक्षाच द्यावी लागली. पाणीटंचाईचे सचित्रण ‘लोकमत’ने लोकदरबारी मांडल्यानंतर जनसामान्यांनी आभार व्यक्त केले. ...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे पाणीपुरवठा बंदचा बुधवारी तिसरा दिवस होता. या कालावधीत अमरावतीकर पाण्यासाठी अग्निपरीक्षाच देत आहेत. पाण्यासाठी गरीब असो मध्यमवर्गीय, एवढेच नव्हेतर श्रीमंतांनाही रस्त्यावर उतरून पाण्याची सोय करावी ...
शेतकऱ्यांकडून शासनाने अद्यापही खरेदी न केलेल्या तूर, हरभऱ्याबद्दल प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान व यापूर्वी खरेदी झालेल्या तुरीचे चुकारे गुरुवारपर्यंत देण्याचा निर्णय शासनाने मंगळवारी घेतला. जिल्ह्यातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांशी झ ...
वाशिम जिल्ह्यातील १३९ तसेच अकोला, यवतमाळ, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाºयांच्या पदमान्यता अवैध ठरविल्याच्या आयुक्त यांच्या आदेशाचा विरोध व २०१२ नंतर वैयक्तिक मान्यता रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात शिक्षक महासंघाद्वारा ८ ...
वडाळी वनपरिक्षेत्रातील मार्डी रोडस्थित इंडो पब्लिक स्कूलच्या मागील परिसरात मादी बिबटासह तीन छाव्यांचा वावर आढळून आला. त्यामुळे जगंलाशेजारील शाळा-महाविद्यालये, पोल्ट्रीफार्म, गोटफार्म व शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. ...
गोदाम नसल्याच्या सबबीखाली शासनाने शेतकऱ्यांची तूर, हरभरा खरेदी बंद केली. मात्र, सर्वच बाजार समित्यांमध्ये जागा उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात गोदामाची उभारणी करून शेतमालाची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी जिल्हाध ...
चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यापूर्वीही पोलिस कर्मचाºयांवर हल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, यांसह इतर मागण्यांसाठी बुधवारी जिल्ह ...
शहराचा विकास आणि सौंदर्यीकरणासाठी एकात्मिक रस्ते विकास योजना (आयआरडीपी) मध्ये दोन उड्डाणपूल बांधले. एका तपानंतर महापालिका स्थायी समितीच्या आमसभेत या उड्डाणपुलाखाली पे अँड पार्कचा प्रायोगिक तत्त्वावर निर्णय घेण्यात आला. ...