पे-अँड पार्कच्या ठिकाणी स्वच्छता नसणे, कामगारांना ड्रेसकोड, ओळख पत्र नसणे व वाहनांचा किंवा नैसर्गिक आपत्तीचा जनरल इन्शुरन्स व कामगारांचा विमा नसणे आदी सर्व करारनाम्यातील अटींची पूर्तता झालेली नाही. वर्क ग्रुप सुशिक्षित बेरोजगार संस्थेने नियम धाब्यावर ...
शहरात कार सजावटीची अनेकांनी दुकाने थाटली असून, तेथून वाहनांच्या काचांना बंदी असलेली काळी फिल्म सर्रास लावून दिली जात आहे. याविरुद्ध आरटीओने मोहीम उघडली आहे. ...
कोणत्याही समाजाचा विकास करायचा असेल, तर त्यासाठी सत्ता आवश्यक व महत्त्वाचे घटक आहे. सत्तेशिवाय समाजविकास शक्य नाही. म्हणून समाज विकासाचा मार्गच सत्तेतून जातो, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण बनसोड यांनी केले. ते माळी समाजाचे सामाजि ...
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात दुसऱ्यांदा शनिवारी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली. छाया दुर्गादास सोळंकी (४५, रा. बोरपेंड, जि. बैतुल) यांनी त्यांचा मुलगा शुभम (२२) याला किडनी दान केली. ...
चौधरी चौकातील सिमेंट रस्त्याच्या बांधकामात बीएसएनएल केबल तोडल्यामुळे शनिवारी सकाळपासूनच इंटरनेटसह दूरध्वनी सेवा पूर्णपणे ठप्प झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदारामार्फत जेसीबीच्या साहाय्याने केबल तोडल्याचा आरोप बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी केला ...
मार्च-२०१८ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालयाचा नितेश हेमंत सावळापूरकर याने ५०० पैकी ४९७ गुण (९९.४० टक्के) ...
माजी राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंग शेखावत (पाटील) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्याचा मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात आला. तो धादांत खोटा असल्याची माहिती प्रतिभातार्इंचे पुत्र व अमरावतीचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी एका प्रसिद ...
तालुक्यातील उमरखेड येथे १ जून रोजी आलेल्या वादळी पावसाने जि.प. प्राथमिक शाळेवरील सर्व टिनपत्रे उडून शाळा इमारत क्षतिग्रस्त झाली. याची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी रामभाऊ तुरणकर हे ६ जून रोजी गटशिक्षणाधिकारी वासुदेव पुनसे यांना सोबत घेऊन उमरखेड शाळेची ...
धुळे जिल्हा परिषदेच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना व जिल्हा परिषद अध्यक्षांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावती जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने गुरुवारी काळ्या फिती लावून निषेध आंदोलन केले. ...