मेळघाटच्या पायथ्याशी परतवाडा प्रवेशद्वारावर पर्यटकांसह वनप्रेमींचे स्वागत आता जंगलाचा राजा वाघ करणार आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचे औचित्य साधून जंगलाचा राजा असलेल्या वाघाच्या पूर्णाकृती प्रतिकृतीचे उद्घाटन रविवारी सकाळी ११ वाजता खासदार आनंदराव अड ...
रेल्वे गाड्यांत चोरी करण्यासाठी चोरट्यांनी आपल्या सीमा निश्चित केल्यात, हे वाचून जरा आश्चर्य होईल. पण, ते खरे आहे. रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या आशीर्वादाने हा प्रकार बिनधास्तपणे सुरू असून, रेल्वे गाड्यांत आतापर्यंत झालेल्या घटनांत एकही चोर ...
जुलैच्या २८ दिवसांत डेंग्यू संशयितांचा आकडा तब्बल २६७ वर पोहोचल्याने प्रभावी उपाययोजना राबविण्याचा दावा करणाऱ्या महापालिकेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. डेंग्यू नियंत्रणासाठी शहराच्या विविध भागांत प्रभावी मोहीम राबविली जाईल, असा दावा महापालिका आयुक ...
जंक्शन म्हणून ओळख असणाऱ्या बडनेरा रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरचा खड्डा ‘लोकमत’च्या वृत्तानंतर बुजविण्यात आला. त्यामुळे पावसाचे पाणी साचणार नाही, तेवढा दिलासा प्रवाशांसह वाहनचालकांना मिळाला आहे. ...
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर काही दिवस मुसळधार पाऊस कोसळल्याने नदी नाले खळखळू लागले आहे. गगनभेदी उंच पहाडावरून शेकडो फूट खाली कोसळणाऱ्या धबधब्यांचा आनंद पर्यटक घेत असल्याने आल्हाददायक वातावरण परमोच्च बिंदूवर आल्याचा नजारा डोळ्यांच ...
अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवामंडळाच्यावतीने यावर्षी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या ५० व्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रसंतांच्या महासमाधीवर नतमस्तक होण्याकरित ...
‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल..’च्या गजराने विदर्भा$ची पंढरी आणि रुक्मिणीचे माहेरघर तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर दुमदुमले. सुमारे २० हजार भाविकांनी दहीहंडी सोहळ्याला हजेरी लावली. ...