अंगात देव येत असल्याचे सोंग करून अंधश्रद्धा पसरविणाऱ्या पवन घोंगडे ऊर्फ घोंगडे महाराजाच्या आई-वडिलांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याच्या घरात तीन तलवारी सापडल्यामुळे पोलिसांनी आरोपींविरुद्ध ४/२५ आर्म्स अॅक्टचाही गुन्हा नोंदविला ...
खरीप हंगाम तोंडावर आलेला असतानाच तालुक्यातील बँकांनी पीक कर्जवाटपाची कार्यवाही त्वरेने सुरू करावी. अतिरिक्त कागदपत्रांची मागणी बँकेने केल्याचे लक्षात येताच थेट शाखाधिकाऱ्यावर कारवाईचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला जाणार असल्याचे निर्देश तहसीलदा ...
पाच वर्षात हुलकावणी दिलेल्या पावसाचे यंदा वेळेवर होणारे आगमन बळीराजाला सुखावणारे ठरले. रोहिणीपाठोपाठ मृगातही मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने शिवारात पेरणीपूर्व मशागतीला वेग आला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने हरभरा खरेदीला मुदतवाढ दिली. प्रत्यक्षात खरेदीदार यंत्रणेची मंदगती, बारदाना, गोदाम नाही आदी कारणांमुळे बहुतेक दिवशी केंद्र बंद राहिली. सद्यस्थितीत चार केंद्रावरील खरेदी बंदच आहे. अशा स्थितीत १३ जूनला केंद्रांची मु ...
स्थानिक बाजार समितीच्या आवारात पकडलेल्या कत्तलीच्या जनावरांच्या प्रकरणात शुक्रवारी बाजार समितीच्या २२ संचालकांसह सचिव अशा २३ जणांचे पोलिसांनी बयान नोंदविले. या चौकशीने संपूर्ण बाजार समिती हादरून गेली आहे. ...
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला गुणवत्तापूर्ण व उत्कृष्ट आरोग्य सेवेमुळे आयएसओ ९००१:२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे. ...
बाजार समितीच्या आवारातून रविवारी सायंकाळी जनावरांच्या अवैध वाहतूकप्रकरणी स्थानिक पोलिसांनी स्थानिक कर्मचाऱ्यांसह आरोपींना अटक केली होती. ठाणेदार समीर शेख यांनी चौकशीसाठी थेट सभापती व संचालकांना समन्स जारी केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले. ...
मेळघाटात सध्या गोरगरीब आदिवासींना रोजगार मिळावा म्हणून शासनातर्फे कोट्यवधींचा रोजगार महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत उपलब्ध करण्यात आला. ...
भिसी योजनेतून फसवणूक झालेल्या महिला गुरुवारी पत्रपरिषद घेणाऱ्या छाया आहुजाला मारहाण करण्यासाठी पोहोचल्या होत्या. भिसी चालविणाऱ्या छाया आहुजा पत्रपरिषदेतून बाहेर येताच महिलांनी नारेबाजी करीत गोंधळ घातल्याने खळबळ उडाली. ...
ज्या जागांबाबत मर्यादित धारणाधिकारांसह प्र्रदान भूमिस्वामी हक्काच्या किंवा हस्तांतरणाचे अधिकार नियमन करून भूमिधारी अधिकारातील जमीनधारक हा वर्ग आता रद्दबातल करण्यात आला. ...