संत गाडगेबाबा विद्यापीठातील विविध इमारतींवर सौर उर्जेतूृन ८.५० लक्ष युनिट वीज निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले. ...
कांतानगरातील शासकीय वसाहतीत बेकायदेशीरपणे वास्तव्यास असणाऱ्या पवन घोंगडे ऊर्फ घोंगडे महाराज या भोंदूबाबाला घर रिकामे करावे लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंबंधी नोटीस बजावली असून, १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. ...
आधुनिक शेती करत असताना शेतकऱ्यांना एकत्र येऊन सामूहिक जलसिंचनाची साधने वाढवावी लागतील तसेच नवीन तंत्रज्ञानाच्या उपयोगानेच उत्पादनवाढ शक्य आहे, असे प्रतिपादन आ. वीरेंद्र जगताप यांनी केले. ...
शासन मदतनिधीमधून कोणतीही कर्जकपात करू नये, असे शासनादेश आहेत. मात्र, आदेश अव्हेरून कर्जकपात करणाऱ्या सहा बँक व्यवस्थापकांना जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आपणाविरूद्ध आयपीसीचे कलम १८८ प्रमाणे फौजदारी कारवाई का करू नये, अशी नोटीस बजावली. ...
मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राखीव प्रवर्गातून प्रवेश घ्यायचा असल्यास आता जातवैधता प्रमाणपत्रासोबतच प्रवेश नोंदणी करावी लागणार आहे, अन्यथा राखीव विद्यार्थ्यांचे प्रवेश खुल्या प्रवर्गात नोंदविले जातील, असा निर्णय सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (स ...
नवनियुक्त महापालिका आयुक्त संजय निपाणे यांना अल्प मनुष्यबळावर प्रशासन चालविण्याची कसरत करावी लागणार आहे. महापालिकेचे उत्पन्नाचे मर्यादित स्रोत व आस्थापना खर्चातील भरमसाठ वाढ यामुळे नोकरभरतीवर गदा आली. परिणामी ८० टक्के विभागप्रमुख हे प्रभारी आहेत. ...
शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात एक लाख २१ हजार २५५ शेतकºयांना ७५३.१४ कोटींंच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. मागील आठवड्यात जवळपास २५ हजार खातेदारांची नववी ग्रीन लिस्ट बँकांना पडताळणीसाठी उपलब्ध झालेली आहे. यामुळे जिल्ह्यातील किमान १.४५ ल ...
विभागात गेल्या हंगामात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पाऊस झाल्याने भूजल पुनर्भरण झालेच नाही. पाच वर्षांतील भूजलाच्या तुलनात्मक सरासरीनुसार पश्चिम विदर्भातील सर्वच ५६ तालुक्यांतील भूजल पातळीत यंदाच्या उन्हाळ्यात कमी आलेली आहे. ...
अतिदुर्मीळ जिवांच्या गटात मोडणारा आणि मेळघाटच्या जंगलात पाच वर्षांपूर्वी नोंद करण्यात आलेल्या फॉस्टर्नचा मांजºया साप चक्क बडनेरा येथील बस आगारात आढळला. ...
राज्याच्या आदिवासी विकास विभागाने २००९ ते २०१४ या कालावधीत राबविलेल्या योजनांमधील घोटाळाप्रकरणी १२ प्रकल्प अधिका-यांवर थेट फौजदारी दाखल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...