त्यांच्याकडून काय होणार... अशी हेटाळणी लहानग्यांना कोणत्याही कामासाठी मिळत असते. तथापि, चांदूर रेल्वे तालुक्यातील बग्गी या गावातील चिमुकल्यांनी लोकवर्गणी केली आणि बस स्टँडवर बेंच लावण्याची किमया केली. ...
बडनेरा येथे उभारला जात असलेला रेल्वे वॅगन कारखाना आणि नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीत भारत डायनामिक्स या मिसाइल कारखान्याला गती यावी म्हणून दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात व रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष ...
कार्यकारी अभियंत्यांनी लेखापरीक्षणासाठी आवश्यक रेकॉर्ड हेतुपुरस्सरपणे उपलब्ध करून दिला नाही, असा गंभीर आक्षेप मुख्य लेखापरीक्षकांनी नोंदविला आहे. अभिलेखे उपलब्धतेबाबत वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, त्यानंतरही जाणीवपूर्वक ते अभिलेखे उपलब्ध कर ...
सार्वजनिक ठिकाणी व नागरिकांना धोका निर्माण करणाऱ्या विहिरींची यादी तयार करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सोमवारी सर्व पोलीस ठाण्यांना दिले. ...
राज्यात वनक्षेत्रांमध्ये शिकाºयांना रोकठोक जबाब देण्यासाठी वनाधिका-यांना शस्त्रे, दारूगोळा दिलेला असून, ती शस्त्रे कपाटबंद असल्याबाबत राज्याचे अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक आर. एस. यादव यांनी नाराजी व्यक्त केली आहे ...
भोंदूबाबा पवन महाराजच्या घरातील आलमारीत पोलिसांना 'तंत्रसिद्धी रहस्य भाग ५' नावाचे पुस्तक सापडले आहे. या पुस्तकात अंधश्रद्धेविषयीचे अनेक पैलू ठासून भरले आहेत. ते पुस्तक पोलिसांनी जप्त केले . ...
रविवारी पहाटे पोलिसांनी यवतमाळ मार्गावरील एका ढाबा परिसरात ७६ किलो गांजा पकडला. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडीत यांच्या उपस्थितीत चार चाकी वाहनातून हा गांजा जप्त करण्यात आला. यात चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ...
आर्थिक विवंचनेतून वाळू व्यावसायिकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. किशोर शंकर चांदुरे (३०,रा. रहाटगाव) असे मृताचे नाव आहे. ही घटना गाडगेनगर हद्दीतील एक्सप्रेस हायवेस्थित विहिरीत घडली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : खरीप हंगाम सुरू झाला असून, पैशांची जुळवाजुळव न झाल्यामुळे शेतकरी पीक कर्जाकरिता बँकेत अर्ज करीत आहेत. बँकेचे अधिकारी अनावश्यक कागदपत्राकरिता शेतकºयांना त्रास देत असून नो-ड्युज दाखल्याची मनमानी फी बँक घेत असल्याच ...