महानगरपालिकेच्या आमसभेत बुधवारी मोकाट वराह, भटकी श्वान आणि उंदरांचा बोलबाला राहिला. वर्षभरापासून आम्ही मोकाट श्वान आणि वरांहांच्या प्रश्नावर घशाला कोरड पडेपर्यंत बोलत असताना पशुशल्य विभागाकडून ठेवणीतील उत्तरे दिली जातात, मात्र या प्राण्यांच्या वाढत्य ...
जादूटोणाविरोधी कायदा अंमलात असतानाही राजरोस भोंदूगिरी करणाऱ्या पवन महाराजला मार्च महिन्यापासून अभय देत आलेले गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी आता त्याच्या घरच्या कपाटातील आक्षेपार्ह साहित्य रफादफा करण्याची संधी दिल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. ...
जादूटोणाविरोधी कायदा अंमलात असतानाही राजरोस भोंदूगिरी करणाऱ्या पवन महाराजला मार्च महिन्यापासून अभय देत आलेले गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी आता त्याच्या घरच्या कपाटातील आक्षेपार्ह साहित्य रफादफा करण्याची संधी दिल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. ...
मान्सून सुरू होऊन आठवडा उलटत असताना राज्यातील टँकरवारी संपलेली नाही. तब्बल ३,२९१ गाववाडे अद्यापही तहानलेली असून त्यांना १,७७७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे ...
विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिवसा तालुक्यातील श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील देवी रूक्मिणीच्या पायदळ पालखीचे येथील बियाणी चौकात बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास आगमन होणार आहे. ...
अंगात देवीचा संचार असल्याचा आव आणणाऱ्या पवन महाराजच्या चरणाशी भोळसटपणे अनेक महिला नतमस्तक व्हायच्या. तो थोर संत-महात्मा आहे; त्याच्या चरणाशी राहिल्यानेच सर्व अपेक्षा पूर्ण होईल, ही महिलांची अंधश्रद्धाच जेमतेम विशी पार केलेल्या या भोंदूला बळ देत गेली. ...
गर्ल्स हायस्कूल ते इर्विन चौक मार्गावरील दुभाजकावर मालू इन्फ्रास्पेसने बेकायदेशीर युनिपोल उभारले आहेत. वर्षभरापासून उभे असलेले युनिपोल काढण्याचे आदेश नवे आयुक्त देतात की पवारांप्रमाणे त्यास अभय देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ...
येथील जिल्हा स्त्री रूग्णालय (डफरीन) कर्मचाऱ्यांसाठी साकारलेल्या नव्या वसाहतीत सुरक्षा रक्षक नेमण्यात आले. वसाहतीत काही जुजबी कामे बाकी असून, ते त्वरेने पूर्ण करून ही वास्तू सोयीसुविधांनी हस्तांतरित करावी, असे स्मरणपत्र रूग्णालयाच्या अधीक्षक अर्चना ज ...