आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून नया अमरावती (अकोली) रेल्वे स्थानकावरून मंगळवारी पंढरपूर स्पेशल पॅसेजर रवाना झाली. ...
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर फिरायला आलेल्या मित्र-मैत्रिणींची भरधाव कार सेमाडोह मार्गावरील आमाडोहनजीक ६० फूट खोल दरीत कोसळली. यात अमरावती येथील १८ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला, तर एक जखमी झाला. ही घटना रविवारी रात्री आठ वाजताच्या सु ...
शहरातील गुन्हेविषयक घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी लवरकच सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांनीही प्रस्तावाला मान्यता दिल्याने पोलीस विभागाच्या प्रस्तावाला जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) कडून हिरवी झेंडी मिळाली आहे. ९० लाख ९२ हजारांच्या ...
कांद्यापासून पावडर व पेस्ट तयार करण्यासाठी गुजरात राज्यात एप्रिल ते जूनमध्ये स्थानिक शेतकऱ्यांचा हजारो ट्रक कांदा पाठविण्यात येतोे. मात्र, यंदा गुजरात राज्यात कांद्याची आवक चांगली झाल्याने या राज्यात अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा एप्रिल ते जू ...
रस्ताच्या कडेला व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून न दिल्याने सोमवारी दिव्यांग बांधवांनी आ. सुनील देशमुख यांच्या घरासमोरच ठिय्या देऊन अर्धदफन आंदोलन पुकारले. प्रहार जनशक्ती पार्टी अंतर्गत प्रहार अपंग क्रांती दलाच्या या आंदोलनामुळे खळबळ उडाली होती. ...
राज्याच्या वनविभागात नावलौकिक मिळविणारे येथील बांबू गार्डन यू-ट्यूब झळकत आहे. या गार्डनमध्ये असलेल्या बांबूच्या दुर्मिळ आणि मौल्यवान ६३ प्रजातींची माहिती सहजतेने उपलब्ध आहे. त्यामुळे आता एका क्लिकवर बांबू गार्डनबाबत इत्थंभूत माहिती मिळणे सुकर झाले आह ...
सहा हजार कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी आदिवासी विकास विभागाच्या नागपूर व अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत दोन दिवसांत २४ जणांविरूद्ध पोलिसांत तक्रारी दाखल झाल्यात. ...