चार दिवसांपासून ब्रॉडबँड सेवा बंद असल्यामुळे स्टेट बँक आॅफ इंडिया, को-आॅपरेटिव बँक आणि सेंट्रल बँक आणि पोस्ट आॅफिसमध्ये लिंक उपलब्ध नाही. त्यामुळे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प पडलेले आहेत. ...
जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या पळसखेड गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री डॉक्टर नसल्याने गावातील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला रविवारी रात्री ११.३० वाजता कुलूप ठोकले. जि.प. अध्यक्षांच्याच गावाच्या पीएचसीची ही अवस्था असेल तर जि ...
यंदाच्या खरीप हंगामाला सुरूवात झाली असतांना बँकानी कर्जवाटपाला सुरूवातच केली नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब गंभीरतेने घेतली. आठवड्यात दोन वेळा आढावा घेण्यात येत असल्याने आता कर्जवाटपाला गती प्राप्त झाली आहे. ...
प्लास्टिकबंदीच्या अनुषंगाने सोमवारी झोन क्रं २ च्या पथकाने बसस्थानक मार्गावरील एका प्रतिष्ठानातून २.६० क्विंटल प्लास्टिक जप्त केले. आस्थापनाधारकाला पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला. ...
इटकी ते दर्यापूर मार्गावरील दोन्ही पुलांची पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. या नादुरुस्त पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने विद्यार्थ्या$ंना बुधवारची रात्र रस्त्यावरच जागून काढावी लागली. याबाबत दर्यापूर येथील तहसीलदार राहुल कुंभार यांनी घटनास्थळाची प ...
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यक्षेत्रात उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांचेही आधार लिंकिंग करण्यात येणार आहे. ...
पॅरेटरल अँड इंटरनल न्यट्रीशन सोसायटी आॅफ आशियाचेवतीने दक्षिण कोरीयाची राजधानी सेउल येथे १३ ते १६ जून दरम्यान पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय संमेलनात स्थानिक डॉ.भूषण वामनराव खोले यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. ...
राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदी आदेशाला दुसºया दिवशी शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदी असतानाही अनेक ग्राहकांच्या हातात कॅरिबॅग दिसून येत होत्या; पण काही ग्राहकांनी स्वत:हून कापडी पिशव्या आणल्या होत्या. काही दुकानदारांकडे खाकी रंगाच्या कागदी पिशव्या ...