नऊ फुटांचा अजगर आणि तिने घातलेली १५ अंडी बुधवारी दर्यापूर येथे बसस्थानकामागील कब्रस्तान परिसरात आढळून आल्याने खळबळ उडाली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेऊन अजगरासह अंडी सुरक्षित बाहेर काढली. ...
मेळघाटच्या आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये जिल्ह्याबाहेर प्रवेश देण्यास पालकांचा नकार आहे. जिल्ह्याबाहेर प्रवेश नको, अन्यथा पाल्यांचे प्रवेश काढू, असा इशारा पालकांनी दिला. अपर आयुक्त गिरीश सरोदे, जिल्हा परिषदेचे शिक्षण ...
आदिवासी विकास विभागाच्या धारणी प्रकल्प (पीओ) कार्यालयाचे वर्षाकाठी सुमारे १०० कोटींचे बजेट आहे. मात्र, मागील सात वर्षांत तब्बल ५० कोटींचा निधी अखर्चित असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे आदिवासी समूह विविध योजना, उपक्रमापासून वंचित राहिले आहेत. ...
बहुप्रतीक्षित बेलोरा विमानतळाच्या विकासाची दारे खुलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने विमानतळाची संरचना (डिझाईन), नियोजन (प्लॅनिंग) संदर्भात ई- निविदा काढली असून, महिनाभरात एजन्सी नेमली जाईल, अशी माहिती आहे. ...
आर्थिक अडचणीतील शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने २८ जून २०१७ रोजी कर्जमाफी योजना जाहीर केली. मात्र, वर्षपूर्तीच्या कालावधीत अटी-शर्र्तींच्या निकषात शेतक-यांचा सात-बारा कोरा झालाच नाही. ...
दाखल गुन्ह्यात आरोपी व अटक न करण्यासाठी ३० हजारांची लाच मागणा-या मारेगाव (जि. यवतमाळ) ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सापळा रचला. मात्र... ...
विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, अमरावतीद्वारा संचालित प्रा. राम मेघे कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग अॅन्ड मॅनेजमेंट, बडनेरा या महाविद्यालयाला नॅकतर्फे ५ वर्षांसाठी 'अ' श्रेणी देण्यात आली आहे. ...
अंधश्रद्धेचा फायदा घेत भोळ्या भाबड्या भाविकांकडून पैसे उकळणाऱ्या पवन घोंगडे महाराजविरुद्ध आता गाडगेनगर पोलिसांनी फसवणुकीचाही गुन्हा नोंदविला आहे. पवन महाराज मोकाट असून तांत्रिक पद्धतीचा अवलंब करून त्याचा कसून शोध सुरू आहे. ...
आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत धारणी प्रकल्प (पीओ) कार्यालयाने सन २००९ पासून आजतागायत खर्च केलेल्या निधीचा ताळमेळ जुळत नाही. तब्बल एक कोटी तीन लाखांचे धनादेश दिलेत. परंतु, कॅशबुकमध्ये नोंद नसल्याची धक्कादायक बाब समोर आली ...