ई-क्लासची जागेवरील अतिक्रमण शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. लीजवर घेतलेली जागा विक्री करून अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आल्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने हे अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी नागरिकांच्या विरोधाला प्रशासनाला सामोरे जावे लागले. ...
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस चांगला असला व आजच्या तारखेपर्यंत धरणात जास्त पाणीसाठा असला तरी २४ आॅगस्टपर्यंत सरासरी ७५ टक्क््यांपेक्षा जास्त पाणीसाठा राहायला हवा होता. पण, पश्चिम विदर्भातील ४९९ प्रकल्पांची सरासरी ५८.०२ टक्के आहे. ...
महात्मा गांधींची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती २ आॅक्टोबर रोजी साजरी होणार असून, त्यानिमित्त वर्षभर शालेय पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने संबंधित शाळांना केल्या आहेत. ...
महिनाभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबटाने बुधवारी रात्री पुन्हा तीन बकºया ठार केल्या व एक जखमी केली. पुन्हा काल रात्री शेळी व मेंढी फार्मच्या शेड क्र. २ मध्ये ५ फूट उंचीचे ताराच्या कुंपणावरून छलांग मारून आत घुसला. ...
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधना२मुळे भाजपचा आधारवड हिरावला असून, त्यांची तेज:पुंज प्रतिमा कार्यकर्त्यांच्या मनात ठसठशीत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी केले. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू मोहन खेडकर यांची आयकर विभागाने चौकशी आरंभली आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाच्या लेखा विभागाला ६ आॅगस्ट रोजी पत्र पाठविले. ...
शहरात डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपाबाबत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी गुरुवारी महापालिका आयुक्तांसह आरोग्य अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. डेंग्यू नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवा, अशी तंबी त्यांनी दिली. ...