शहरात २९ जून ते १३ जुलै या कालावधीत तापाच्या १७ रुग्णांना डेंग्यूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या ज्या रुग्णांचे रक्तजल नमुने यवतमाळ येथील सेंटिनल सेंटर या शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले, त्याबाबतच ...
स्थानिक नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकाच्या दोनपैकी एका रिक्त जागेची निवडणूक प्रक्रिया ३१ जुलै रोजी पार पडली. यामध्ये युवा स्वाभिमानचे पुरुषोत्तम खर्चान यांची अविरोध निवड झाली. युवा स्वाभिमान पार्टीचे अध्यक्ष आमदार रवि राणा यांनी भातकुली येथील युवा स ...
बहुप्रतीक्षित आणि अमरावतीच्या विकासात ‘माइलस्टोन’ ठरणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या आराखड्याला निरीने हिरवी झेंडी दिली आहे. मजीप्राने तांत्रिक मान्यता दिल्यानंतर नीरीची ना-हरकत मिळाल्याने प्रकल्प मान्यतेतील मोठा अडसर दूर झाला आहे. आता नगरविकास ...
मोवाड महापुराने ३० जुलै १९९१ रोजी धुवून नेले, तर वरूड तालुक्यातदेखील अनेक गावे पाण्याखाली आली होती. कुणी आई, बहीण, भाऊ, मुलगा, तर कुणी बाप गमावला. कुठे अख्खे कुटुंब वाहून गेले. २७ वर्षांनंतरही तो दिवस आठवला की, अनेकांच्या डोळ्यांना धारा लागतात. ...
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने परीक्षेसंदर्भात सुरू केलेल्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी मुंबई विद्यापीठातील चार सदस्यीय चमुने भेट दिली. दरम्यान या चमुने परीक्षा प्रणाली, आॅनलाइन निकाल, संगणकीय कामकाजाची सविस्तर माहिती जाणून घेतली. ...
रस्त्यावर बसलेल्या गार्इंना बाजूला करण्याचे प्रयत्न न करता थेट अंगावर वाहन नेणाऱ्या बसचालकास वलगाव डेपोच्या स्कॉडने सोमवारी शोकॉज नोटीस बजावली. सुदैवाने वेळेवर गाई उठल्या, अन्यथा बसच्या मागील चाकात गाय येण्याची शक्यता होती. ...
वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर म्हणजे राखीव, संरक्षित वा झुडुपी जंगलावर अतिक्रमण असल्यास ते हटविण्यासाठी आता गुगल अर्थ या सॉफ्टवेअरचा वापर करावा लागणार आहे. ...
बीज प्रक्रिया व साठवणूक केंद्रातील अंकुर ३०२८ बीजी-२ या संकरीत कापूस वाणाच्या नमुन्यात तणनाशकाला सहनशील जनुकीय अंश आढळल्याप्रकरणी अंकुर सीड्स कंपनीविरूद्ध बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर ठाण्यात रविवारी गुन्हा नोंदविण्यात आला. ...
बडनेऱ्याचे आमदार रवि राणा यांच्याविरूद्ध खासदार आनंदराव अडसूळ यांनी अॅट्रॉसिटी दाखल केला. या घटनेच्या निषेधार्थ अनुसूचित जाती-जमाती संरक्षण हक्क महासंघाने सोमवारी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वाहनासमोर तासभर ठिय्या दिला. खासदार अडसूळ यांचा ...