लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा बंदी : वनचराईवर बंदी असताना चिरोडी वर्तुळातील वनखंड क्रमांक ३०७ सावंगा बिटमध्ये चार मेंढ्या बंदिस्त करण्यात आल्या. या जंगलात वनकर्मचाऱ्यांनी काठेवाडी गुरे व मेंढ्यांना चराईसाठी बंदी घातल्याने शनिवारी सावंगा बिटमध्ये मेंढपाळ ...
जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना शनिवारी सकाळी गळाभेट कार्यक्रमात त्यांच्या मुलामुलींसह वडील, आई, आजोबांची भेट घडवून आणल्याने कारागृहात भावनिक वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आप्तांना पाहताच अनेक बंद्यांनी अश्रूंना वाट मोकळी केली. आप्तांनीही ...
तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेसमोर एका युवकाने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजता घडली. २५ वर्षीय युवकाचा कोळसा होऊन घटनास्थळी मृत्यू झाला. एकतर्फी प्रेमातून युवकाने आत्महत्या केल्याचे निष्पन ...
लोकमत न्यूज नेटवर्ककुऱ्हा : सोयाबीन बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारी धडकल्यानंतर तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांनी १२ जुलैला थेट शेतात पाहणी केली. ‘लोकमत’ने हा मुद्दा उजेडात आणल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आठवड्यात जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस होत असताना विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यात मात्र पाऊस माघारला. सद्यस्थितीत जिल्ह्यात चिखलदरा वगळता उर्वरित १३ तालुक्यांनी पावसाची सरासरी पार केली. यामध्ये सर्वांत जा ...
स्थानिक आयटीआयमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेला ११ जुलैपासून सुरुवात झाली. प्रवेश फेरीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत १८७ प्रवेश निश्चित झाले आहेत. पहिली प्रवेश फेरी १५ जुलैपर्यंत चालणार आहे. कौशल्य विकासामुळे विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे ओढा वाढ ...
अमरावती ते बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाच्या उतारावर जीवघेणा खड्डा तयार झाला होता. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यावर प्रशासनाने दखल घेत खड्डा बुजविला. ...
नगरसेवक संतोष कोल्हे यांनी पाच हजारांत मुरुम आणून शहरात टाकावा. हे होत नसेल, तर जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी माफी मागावी, असे आव्हान दर्यापूर पालिकेच्या स्थायी समितीने त्यांना दिले आहे. ...