राज्य शासनाने सर्वच विभाग, महामंडळातील वर्ग १ आणि २ संवर्गातील अधिकाºयांच्या दिमतीला असाईन वाहने पुरविली असले तरी बहुतांश अधिकारी वाहनभत्त्याची उचल करून शासन तिजोरीवर डल्ला मारत आहे. ...
मेलघाटातील साद्राबाडी गावात शुक्रवारनंतर पुन्हा मंगळवारी सकाळी ११ वाजता भूकंपाचे जबर धक्के बसणे सुरू झाले असून, प्रशासनाने भूकंपाच्या तिव्रतेची कुठलीही दखल घेतलेली नाही. ...
किरकोळ वादातून एका तरुणाने जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वच्छता कर्मचाºयावर तलवारीने हल्ला केला. ही घटना सोमवारी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे इर्विन परिसरात प्रचंड खळबळ उडाली. ...
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींत विद्युत व्यवस्थापक म्हणून निवड केलेल्यांची नियुक्ती होण्याअगोरच त्यांना अचानक अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे या व्यवस्थापकांवरील अन्याय दूर करण्याची मागणी सोमवारी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मोराट ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या पुनर्तपासणी मूल्यांकनात त्रुटी असल्याचा आरोप करीत युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेने सोमवारी तब्बल सहा तास ठिय्या दिला. ...
शहरातील प्रवीणनगरात नुकताच हत्येचा थरार घडला. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे तरुण प्रस्थापित होण्यासाठी अतिक्रमणाचा आधार घेत असल्याची बाब पुढे आली आहे. अतिक्रमित जागेत पानटपरी, हातगाड्याच्या व्यवसाय स्थळावरील वाढती गुन्हेगारी सामान्यजनांसा ...
अंगात लाल सदरा दिसताच मागे धावणे, शिंग मारणे, बैलबंडी उलटवणे, लहान मुलांच्या मागे धावणे, असा नित्यक्रम येथील वळूचा असल्याने संपूर्ण गाव दहशतीत जगत आहे. आतापर्यंत तिघांना जखमी केल्याने याचा लिलाव करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. ...
सार्वजनिक आरोग्याच्या मुद्यावर महापालिकेने केलेल्या दुर्लक्षितपणामुळे हाताबाहेर गेलेला डेंग्यू आता लाख प्रयत्न करूनही आटोक्यात येत नसल्याचे चित्र अमरावती महानगरीत आहे. शहरातील दवाखान्यांचा आणि रुग्णालयांचा आढावा घेतल्यावर डेंग्यू नियंत्रणाबाहेर गेल्य ...
- प्रदीप भाकरेअमरावती - आठवड्याभरापासून राज्यात सर्वदूर कोसळत असलेल्या पावसाने धरणांतील जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. पुणे आणि कोकणातील प्रकल्पसाठा ७० ते ९० टक्क्यांवर पोहोचला असताना, मराठवाडा मात्र अजूनही तहानला असल्याचे चित्र आहे.पावसाळ्याचे ...
बोंडअळीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यातूनच त्याला आर्थिक फटका बसत असल्याने शासनातर्फे अजूनही पाहिजे त्या प्रमाणात मदत दिली जात नाही. यामुळे बोंडअळीला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मागणी आ. बच्चू कडू यांनी केली. ते येथे आयोजित तालुकास्तरीय ...