माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
बीज प्रक्रिया व साठवणूक केंद्रातील अंकुर ३०२८ बीजी-२ या संकरीत कापूस वाणाच्या नमुन्यात तणनाशकाला सहनशील जनुकीय अंश आढळल्याप्रकरणी अंकुर सीड्स कंपनीविरूद्ध बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर ठाण्यात रविवारी गुन्हा नोंदविण्यात आला. ...
बडनेऱ्याचे आमदार रवि राणा यांच्याविरूद्ध खासदार आनंदराव अडसूळ यांनी अॅट्रॉसिटी दाखल केला. या घटनेच्या निषेधार्थ अनुसूचित जाती-जमाती संरक्षण हक्क महासंघाने सोमवारी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वाहनासमोर तासभर ठिय्या दिला. खासदार अडसूळ यांचा ...
शहरात सर्वदूर डेंग्यूने कहर केल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने डासांची उत्पत्तीस्थळे निष्कासित करण्यासाठी पाऊल उचलले आहे. या मोहिमेत काही महाविद्यालये, शाळा व सरकारी कार्यालयांमध्ये डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मोहिमेद ...
सहायक पशुशल्य चिकित्सक सचिन बोंद्रे यांच्या स्थायी नियुक्तीबाबत चर्चा करून निर्णय घेण्याचा प्रस्ताव मागे घेण्यात आला आहे. याप्रकरणी भाजप सदस्यांवर काँग्रेसी सदस्यांनी दबाव आणून हा प्रस्ताव मागे घेण्यास बाध्य केल्याचे वास्तव उघड झाले आहे. बोंद्रे यांन ...
आई-बाबांना सांगा, यापुढे प्लास्टिकची कॅरीबॅग मुळीच वापरू नका. त्यांनी ती वापरलीच, तर तुम्ही त्यांना ती वापरू देऊ नका, असे आवाहन महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना केले नि विद्यार्थ्यांनीही बुलंद आवाजात तसे अभ ...
शहरामध्ये दररोज २०० ते २५० टन कचरा गोळा होतो. त्यावर कुठलीही प्रक्रिया होत नाही. शहरवासीयांच्या आरोग्याशी निगडित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला अद्यापही मुहूर्त गवसलेला नाही. २०१७-१८ च्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची सद्यस्थ ...
महाबीजचे सोयाबीन बियाणे न उगवल्यामुळे नैराश्यातून स्थानिक तालुका कृषी कार्यालयात ३० जुलैला दुपारी दीडच्या सुमारास एका शेतकºयाने विष प्राशनाचा प्रयत्न केला. तालुका कृषी अधिकारी, प्रहार कार्यकर्त्यांनी हा अनर्थ टाळला. ...
कर्मयोगी स्व. दादासाहेब काळमेघ यांच्या पुण्यस्मरण सोहळयादरम्यान अनेकांचे डोळे पाणावले. त्यांच्या करारीबाण्याचे अनेक अनुभव कथन करत मान्यवरांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. रविवारी मोर्शी मार्गावरील गुरुदेव प्रार्थना मंदिरात असंख्य चाहत्यांच्या उपस् ...
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात शैक्षणिक कामानिमित्त येणारे अभ्यागत, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केंद्र सरकार, अनुदान आयोग, रूसाकडून कोट्यवधींचे अनुदान मिळत असताना विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी स्वच् ...
मेळघाटच्या पायथ्याशी परतवाडा प्रवेशद्वारावर पर्यटकांसह वनप्रेमींचे स्वागत आता जंगलाचा राजा वाघ करणार आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचे औचित्य साधून जंगलाचा राजा असलेल्या वाघाच्या पूर्णाकृती प्रतिकृतीचे उद्घाटन रविवारी सकाळी ११ वाजता खासदार आनंदराव अड ...