‘चिगर माईट्स’ या सूक्षम कीटकापासून माणसात संसर्गित होणाऱ्या स्क्रब टायफसने जिल्ह्यात पन्नाशी गाठली आहे. खासगी रुग्णालयात दाखल संशयित आणि निश्चित निदान झालेल्यांची संख्या तब्बल ५० वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील तिघांसह वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील ...
दुचाकीने जात असताना सेमाडोहनजीकच्या मोती नाल्यात दुचाकी कोसळून दोन शिक्षकांचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी २.३० वाजता हा अपघात घडल्यानंतर बातमी वाऱ्यासारखी पसरली. शोककळा उमटली. ...
प्रत्येक महिलेची प्रसूती ही रुग्णालयात झालीच पाहिजे, यासाठी अंगणवाडी सेविका आरोग्य केंद्रातील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी काळजी घेण्यासोबतच कुपोषित बालकांना नियमित आहार देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा खत्री यांनी सेमाडोह येथे गुरुवारी आयोजित ...
मेडिकल व्यावसायिक प्रफुल्ल कांबळेचा मृत्यू खोकल्याच्या औषधीच्या अतिसेवनाने झाल्याचा प्राथमिक अंदाज शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. तथापि, या औषधीमुळे मृत्यू होत नसल्याचे मत खासगी तज्ज्ञांनी वर्तविले आहे. त्यामुळेच प्रफुल्लच्या मृत्यूच्या निकर् ...
लग्नासाठी स्थळ पाहिल्याची बतावणी करीत तरुणीला अपहरण करून राजस्थानमध्ये विकल्याची धक्कादायक घटना अमरावतीत उघडकीस आली. तेथे एका तरुणाशी लग्न लावून दिल्यानंतर तिला घरात डांबून ठेवल्याची तक्रार पीडिताच्या कुटुंबीयांनी शनिवारी फे्रजरपुरा पोलिसांत नोंदविली ...
महापालिकेच्या तीन शाळांमध्ये तीन ते अधिकाधिक सात, तर १९ प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील एकूण पटसंख्या ५० च्या आत असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. शिक्षणाचे डिजिटायझेशन करण्यास निघालेल्या शिक्षण विभागाची लक्तरे यामुळे चव्हाट्यावर आली आहेत. महापाल ...
'एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ' या विचारसरणीशी बांधील राहत लोकसहभागातून स्ट्राँग पोलिसिंग करण्याकडे आपला कल आहे. शहरातील गुन्हेगारी व वाहतूक समस्या सामूहिक जबाबदारीतून सोडविणे शक्य आहे. नागरिकांनी समाजात वावरताना मानसिकता बदलायला हवी, तरच खऱ्या अर ...
ग्रामपंचायत गावाच्या विकासाची केंद्रबिंदू असते. तथापि, जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींपैकी १४ तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींचा कारभार शिकस्त इमारतींमधून चालविला जात आहे. विशेष म्हणजे, या ग्रामपंचायतींनी जनसुविधा योजनेंतर्गत सन २०१६-१७ पासून जिल्हा परिषदे ...
स्टंट रायडरने दुचाकीला धडक दिल्याने माय-लेक खाली कोसळून जखमी झाल्याची घटना नवाथे प्लॉट स्थित बँकेसमोरील रोडवर शुक्रवारी सायंकाळी घडली. राजापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून स्टंट रायडरला ताब्यात घेतले होते. ...