अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव (बैनाई) येथील गावकऱ्यांनी श्रमदानातून पाणीदार गाव साकारले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत या गावाचा राज्यातील निवडलेल्या सर्वोत्कृष्ट १६ गावांमध्ये समावेश झाला आहे. ...
पंचायतराजमध्ये थेट ग्रामपंचायतींना लाखो रुपयांचा निधी केंद्र आणि राज्य शासन देत असले तरी त्याचा उपयोग मनमर्जीप्रमाणे होत असल्याचा प्रकार मेळघाटात उघडकीस येऊ लागला आहे. लाख रुपयांच्या हातपंप संरक्षणासाठी तब्बल दहा लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा संत ...
सामाजिक, राजकीय क्षेत्रातील विविध घटकांकडून पत्रकारांवर होणारे हल्ले चिंताजनक आहेत. शासनाने पत्रकारांवरील हल्ल्यांच्या संरक्षणासाठी कायदे तयार केले असले तरी त्याकरिता जिल्हास्तरावर स्वतंत्र समिती गठित करून पत्रकारांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला जाई ...
कैद्यांच्या शिक्षा कपातीचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषण उपाध्याय यांनी २७ मे २०१६ रोजी राज्याचे मध्यवर्ती कारागृह, जिल्हा कारागृह, खुले कारागृह, ...
मेळघाटात चार वर्षीय बालकाचा अंधश्रद्धेतून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. हर्षल दयाराम बेलसरे (वय ४ वर्ष रा.गौलखेडाबाजार) असे मृताचे नाव आहे. तो पंधरा दिवसांपासून आजारी असताना त्याच्यावर वैद्यकीय उपचार न करता त्याला भुमकाजवळ नेण्या ...
महापालिका आस्थापनेवर कार्यरत असताना मृत्यू पावलेला अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या मृत्यूपश्चातही अंशदायी योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. सन २००५ पासून तांत्रिकतेत अडकलेला ‘डीसीपीएस’चा गुंता अद्यापही न सुटल्याने महापालिकेतील कर्मचाºयांचे आर्थिक भवितव्य ...
पंचवटी चौकात एका कंपनीकडून ‘फोरजी’ केबल लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम करताना खोदकाम केल्यानंतर त्या ठिकाणी आधीच असलेली जीवनप्राधिकरणची पाईपलाईन फोडण्यात आली. मुख्य चौकातच हा प्रकार घडला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लाखो अमरावतीकरांची तहान भागविणाऱ्या अप्पर वर्धा धरणाचा सिंभोरास्थित पंप अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने बंद पडतो. इतक्या मोठया प्रमाणात पाणी पुरवठा करणारी यंत्रणा विज पुरवठ्याची ‘स्टँडबाय’ (पर्यायी) सुविधा का तयार क ...
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे शेवटचे दर्शन व्हावे, यासाठी अमरावती जिल्ह्यात २३ आॅगस्ट रोजी अस्थिकलश आणण्यात आला. त्या अस्थीचे जिल्ह्यातील नागरिकांनी दर्शन घेऊन रविवारी सकाळी १० वाजता विसर्जन तीर्थक्षेत्र कौंडण्यपूर येथे करण्यात आले. ...
जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंदीजणांसाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. यावेळी बंदीजणांच्या हातावर राखी बांधताच त्यांचे अश्रू अनावर झाले. बहीण-भावाच्या नात्याची वीण गुंफणारा हा सोहळा संत गाडगे बाबा प्रार्थना मंदिरात घेण्यात आला. ...