घरातील सुका कचरा व ओला कचऱ्याची विल्हेवाट लावणे आणि स्वच्छता राखण्यामध्ये महिलांचे योगदान असते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यधिकारी गीता वंजारी व नगराध्यक्ष नलिनी भारसाकळे यांच्या पुढाकाराने १ आॅगस्टपासूून नगरपालिकेच्यावतीने शहरात ‘स्मार्ट श्रीमती’ ही अभि ...
मराठा आरक्षणाची मागणी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न करणाºया संजय महादेव कदम (रा. वडाळी, देवीनगर) याच्याविरुद्ध गुरुवारी सायंकाळी गुन्हा नोंदविण्यात आला. ...
केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने देशभरातील राज्य सेवेतील वनाधिकाऱ्यांना भारतीय वनसेवा (आयएफएस) दर्जा बहाल करून पदोन्नती दिली आहे. यात महाराष्ट्रातील ११ विभागीय वनअधिकारी असून, सेवानिवृत्त झालेल्या दोन वनअधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ...
मिसेस इंडिया ब्यूटी क्वीन स्पर्धेत राज्यातून मेळघाटातील अपर्णा विक्रम क्षीरसागर (२७) यांनी सेकंड रनर्सअप म्हणून स्थान पटकावले. अकोल्यात झालेल्या स्पर्धेतून निवड झाल्यावर १ सप्टेंबर रोजी दिल्ली किंवा चंदीगड येथे मिसेस इंडिया स्पर्धेसाठी अंतिम फेरी होत ...
Maratha Reservation :मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात रान पेटले असले तरी संघ आणि भाजपचाच आरक्षणाला विरोध आहे. शासनकर्त्यांची मराठा आरक्षणसंदर्भात मानसिकता नाही, अशी टीका भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...
मुंबईवरून नागपूरच्या खापरी या औद्योगिक क्षेत्राकडे गॅस घेऊन जाणारा टँकर बुधवारी उलटल्यानंतर तब्बल ४० तासांनंतर शुक्रवारी सकाळी नागपूर-औरंगाबाद हा महामार्ग वाहतुकीसाठी सुरक्षितरित्या मोकळा झाला. ...
संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतरही शहरात ठिकठिकाणी प्लास्टिकचा खच आढळून येत आहे. प्लास्टिकवर प्रक्रिया करणारा प्रकल्प नसल्याने महापालिकेला मर्यादा आल्या आहेत. प्लास्टिकबंदी आणि प्रक्रिया प्रकल्पासंदर्भात महापालिकेने उच्च न्यायालयाची अवम ...
जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाइन बदली प्रक्रियेत १३१ शिक्षक विस्थापित झाले होते, तर २१ शिक्षकांनी बदलीचा अर्जच दाखल केला नाही. अशा एकूण १५२ शिक्षकांपैकी ५१ शिक्षकांनी न्यायालयातून ‘जैसे थे’चा आदेश मिळविला आहे. त्यामुळे २ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषद प्र ...
हॉटेलमधील कार्यक्रमात कुठलाही अनुचित प्रकारच होऊ नये, या मताचा मी आहे. मात्र, चौघांनी दारू पिऊन धुमाकूळ घातला. यासाठी आयोजकांनी डोळ्यांत पाणी आणून दिलगिरी व्यक्त केली. या घटनेला आता सांप्रदायिक रंग देऊन सामाजिक बहिष्काराचा विषय केला जात आहे. ...