शिकवणी वर्गापासून पाठलाग करीत आलेल्या अक्षय कडूने शिवानीच्या मानेवर पहिला चाकूचा वार केला. तिच्या आणि बाजूने उभ्या मैत्रिणीच्या ओरडण्याचा आवाज ठाण्याबाहेर उभ्या पोलिसांना आला अन् ते त्वरेने अक्षयला पकडण्यासाठी धावून गेले. यामुळे मोठा अनर्थ टळला. खोला ...
शासन आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाल दिल्यानंतरही पाच माजी सैनिकांना जमिनीचा ताबा देण्यात आला नव्हता. सीलिंग जमिनीचा ताबा मिळण्यासाठी १५ आॅगस्टपासून जिल्हा कचेरी परिसरात माजी सैनिकांनी कुटुंबीयांसह बेमुदत उपोषणास प्रारंभ केला होता ...
कुपोषित बालकांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील १४ पैकी आठ एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयांचा डोलारा दोन वर्षांपासून शासनाच्या बेजबाबदार वृत्तीमुळे प्रभारींच्या भरवशावर सुरू आहे. अतिसंवेदनशील मेळघाटातील धारणी, चिखलदरा तालुक्यांचा कारभार चां ...
ग्रामीण भागात जंगली श्वापदे आणि मानव यांच्यात सातत्याने संघर्ष होत आहेत. परिणामी केंद्र सरकारच्या पुढाकाराने जंगल, वन्यजिवांसह मनुष्यदेखील सुरक्षित असावे, यासाठी उपाययोजना केल्या जातील. ...
लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ व कर्जाच्या डोंगरात सापडलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतातील उभ्या पिकात रानडुकरांनी हैदोस माजवला आणि साडेतीन एकरातील मूग पीक फस्त केल्याने शेतकऱ्याचे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ...
दूरच्या नात्यातील अक्षय आपल्या मुलीशी लग्न करण्याच्या मनसुब्यात आहे, याची भनक असली तरी शिवानीचे कुटुंबीय अक्षय अशा पातळीवर उतरेल, याबाबत गाफील राहिले. शिवानीशी लग्न करण्याची तीव्र इच्छुक असणारा अक्षय तिच्यावर खुनशी हल्ला चढवेल मोठे पाऊल उचलेल, याचा अ ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू मोहन खेडकर यांनी आयकर विवरणपत्रात बंगल्यावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनाची माहिती दडविली. खेडकरांनी फॉर्म क्रमांक १६ व १२ बी.ए.मध्ये या बाबी नमूद केल्या नाहीत, ही सत्यता माहिती अधिकारातून समोर आली आहे. य ...
काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खोडके यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. साडेचार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर खोडकेंची राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांच्या उपस्थितीत ‘घरवापसी’ झाली आहे. ...
रतन इंडियाच्या रेल्वे मार्गामुळे शेतजमीनीचे तुकडे पडले. या प्रदूषणामुळे तेथील पिकेही खराब होत आहेत. त्यामुळे तहसीलदारांनी या जमिनीचा अहवाल तयार करावा. एमआयडीसीद्वारा ही जमीन अधिग्रहित करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी अधिकाºयांना दिल्य ...