येथील फिनले मिलमध्ये सोमवारी दुपारी २.४५ वाजता इंजिनीअरिंग विभागात एअर कॉम्प्रेसर मशीनचा स्फोट झाला. त्यातील काही लोखंडी भाग व गरम पाणी निघाल्याने तीन कामगार भाजण्यासह जखमी झाले. त्यात एकाची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू ...
बडनेरा रेल्वे स्थानकातील इंडियन रेल्वे टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) द्वारा संचालित भोजनालयात किचनमध्ये झुरळ, उंदीर आणि घुशींनी हैदोस घातला आहे. कॅन्टीनमध्ये खड्डे पडले असून, विद्युत केबल जीवघेणी ठरत आहे. हे विदारक चित्र मुंबई येथील आयआरसीटीसी पथकान ...
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात 11 ऑगस्ट रोजी होऊ घातलेल्या व्यवस्थापन परिषद प्रतिनिधी निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत या निवडणुकीला ब्रेक लागला आहे. ...
येथील ग्रामीण विभागातील एकूण 17 पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. सन 2017-18 या दोन वर्षांच्या कालावधीतील पोलिसांच्या मृत्युप्रमाणाची ही आकडेवारी आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चिखलदरा तालुक्यातील चिखली येथील शासकीय आश्रमशाळेतील संवर्गाच्या विद्यार्थिनीचा शनिवारी रात्री धारणी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आदिवासींमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात मुख्याध्यापकासह संबंधित शिक्ष ...
राज्याच्या नव्या भूजल अधिनियमानुसार आता प्रत्येक विहीरमालकास विहिरीची नोंदणी २० जानेवारी २०१९ च्या आत संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांकडे करावी लागेल. विहिरीचे नोंदणी प्रमाणपत्र २० वर्षांसाठी ग्राह्य असेल. या अधिनियमाने आता विहिरीद्वारा भूगर्भातील अमर्याद प ...
शिक्षक बदलीमध्ये मेळघाटातील धारणी पंचायत समितीअंतर्गत नियुक्ती मिळालेल्या जिल्हा परिषदेच्या तीन शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी ४ आॅगस्ट रोजी निलंबित केले. ...
खासगी डॉक्टरांकडून मिळालेली डेंग्यू रुग्णांची माहिती व महापालिकेने यवतमाळच्या सेंटिनल सेंटरमध्ये पाठविलेल्या डेंग्यूसंशयिताच्या रक्तनमुन्यांची माहिती यामध्ये तफावत आढळून येत असल्याने आठ दिवसांत खासगी डॉक्टरांकडे जाऊन पुन्हा माहिती घेऊन ती सादर करा, अ ...
बेलोरा विमानतळाचे संरचना (डिझाइन), नियोजन (प्लॅनिंग) संदर्भात ई-निविदा निघाल्यानंतरही एजन्सी नेमण्यात आली नाही. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागात ही फाइल प्रलंबित असून, लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा तोकडा पडत असल्याचे वास्तव आहे. ...
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी १३ कोटी वृक्षलागवडीत अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या अमरावती वनविभागातील वनपाल विनोद कोहळे, राजेश घागरे व वनरक्षक प्रफुल्ल फरतोडे यांना उत्कृष्ट कार्याचा पुरस्कार मिळाला आहे. अमरावती वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण ...