राज्यात धनाढ्य असलेल्या सिंधी समाजाला लीज पट्टे देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. प्रत्यक्षात कोट्यधीश असलेल्या या समाजाऐवजी गरजू व भूमिपुत्रांना लीज पट्टे द्यावेत, ही मागणी भूमिपुत्र हक्क आणि न्याय मागणी समितीने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंग ...
जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. बेसिक पोलिसिंग व सामान्यांना न्याय मिळवून देऊ, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातील इसापूर ममदापूर शिवारात मंगळवारी अचानक पालकमंत्री प्रवीण पोटे यांना पाहून शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी रानडुकरांनी शेतीच्या केलेल्या नुकसानाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.प्रत्यक्ष पाल ...
सातवा वेतन आयोग लागू करा यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेद्वारा तीन दिवसीय संपाचे हत्यार उपसले आहे. मंगळवारी संपाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्र्यालयांत शुकशुकाट होता. शासकीय विभागासमोर कर्मचा ...
क्रांतिदिनाच्या गनिमी कावा आंदोलनाला अद्याप तीन दिवस बाकी असताना गनिमी कावा पद्धतीचा वापर करून काही तरुणांनी सोमवारी रात्री उशिरा थेट जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात टायर जाळून 'एक मराठा-लाख मराठा' अशा घोषणा दिल्या नि पोलीस पोहोचण्यापूर्वी तेथून पलायनह ...
खासदार आनंदराव अडसुळ यांच्याविरुद्धचे पुरावे नवनीत राणा यांनी सोमवारी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांना सोपविले. तत्पूर्वी, नवनीत राणा यांच्यासह युवा स्वाभिमानच्या शेकडो महिला कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तालयावर धडक मोर्चा नेला होता. ...
आमदार रवि राणा यांच्याशी जनतेच्या साक्षीने कुठल्याही व्यासपीठावर चर्चा करण्यास मी तयार आहे, अशा शब्दांत खासदार अनंदराव अडसूळ यांनी आमदार रवि राणा यांनी दिलेले आव्हान स्वीकारले. ...
मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी होणारा ९ आॅगस्टचा जिल्हा बंद हा शांततेच्या मार्गाने, परंतु गनिमी काव्याने होणार आहे. या आंदोलनाचे आवाहन करण्यासाठी ८ आॅगस्टला सायंकाळी ५ वाजता शहरातून रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा ...