लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशाच्या राजधानीत ९ आॅगस्टला भारताच्या संविधानाचे दहन करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी, संभाजी बिग्रेडद्वारा शनिवारी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.दिल्ल ...
एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत शहरात टाकण्यात येणाऱ्या भूमिगत वीजवाहिनीच्या अयोग्य कामाबाबत जनक्षोभ उसळला आहे. महावितरणने ज्या एजंसीला हे भूमिगत केबल वायर टाकण्याचे काम दिले, ती किशोर इन्फ्रा नामक एजंसी ते केबल मजीप्राच्या पाइपलाईनवर टाकत असल्याने ...
तालुक्यातील खोपडा पुनर्वसन येथील भूखंड वाटपामधील घोळाची चौकशी करावी, अशी मागणी वरूड पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे यांनी केली. त्यांच्या नेतृत्वात समस्याग्रस्त ग्रामस्थांचे निवेदन मोर्शी येथे एसडीओंना देण्यात आले. ...
तीन दशके जनसामान्यांसमोर नाट्यकला सादर केल्यानंतर ८५ वर्षीय वृद्ध कलावंताला सरत्या आयुष्यात हातोडा-छन्नीचा आधार घ्यावा लागला. चक्की टकाई करून पोट भरण्याची पाळी या कलाकारावर आली आहे. ...
विद्यार्थी व शिक्षकांसाठी असलेल्या विद्यापीठ परिसरातील उपाहारगृहामध्ये सतत अस्वच्छता व भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री होत असल्याची तक्रार युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अन्न प्रशासन विभागाकडे केली आहे. या कँटीनची तपासणी करण्यात आली तेव्हा एका विद्यार् ...
मराठा आरक्षणासाठी आॅगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. दरम्यान, मराठा युवकांनी मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दुपारच्या सुमारास बोरगाव धर्माळे येथे राष्ट्रीय महामार्ग रोखला. या रास्ता रोक ...
आरक्षणासह प्रलंबित विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाद्वारा गुरुवारी जिल्हा बंदची हाक दिली होती. याला जिल्ह्यात शतप्रतिशत प्रतिसाद मिळाला. सकल मराठा समाजाच्या नियोजनानुसार प्रत्येक बांधवाने या आंदोलनात सहभाग घेऊन संबंधित परिसरात १०० टक्के बं ...
सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू), अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने ९ आॅगस्ट रोजी महागाई, रोजगार, किसान वेतन, संपूर्ण कर्जमाफी यासह अन्य मागण्यांसाठी नेहरू मैदान येथून जिल्हाकचेरीवर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी डाव्यांनी केंद्र व राज्य सरकारच्य ...
केंद्र सरकारने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून देशभरातील कारागृहांतील कैद्यांच्या शिक्षेत सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ...