साद्राबाडी व लगतच्या काही गावांमध्ये सौम्य स्वरूपाच्या भूकंपाचे धक्के नागरिक अनुभवत आहेत. हा स्वारोहणाचा प्रकार आहे. यामध्ये काही कालावधीत यामध्ये निश्चित कमी येणार असल्याची माहिती जिआॅलॉजीकल सर्वे आॅफ इंडिया (जीएसआय)च्या सूत्रांनी दिली. ...
यंदाच्या खरिपाला तीन महिने झाले असताना अद्याप १,०७१ कोटींचे कर्जवाटप बाकी आहे. शेतकरी अडचणीत असताना बँका त्यांना कर्जपुरवठा करीत नसल्यानेच कर्जवाटपाचा टक्का माघारला. यंदा जिल्ह्यास १६३० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ५७,८८६ शेतकऱ् ...
खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना प्रतिनियुक्तीने जिल्हा परिषद शाळांमध्ये पदस्थापना द्याव्यात, तसेच त्यांना हजरही करून घेण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिले आहे ...
कॅम्पस्थित एनसीसी कँटिनसमोरील त्रिकोणी बगिच्याजवळ एक शाळकरी आॅटो उलटून आठ विद्यार्थिंनी किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. त्यामुळे आॅटोचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करीत जीवघेणी कसरत करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. ...
‘स्मार्ट सिटी’ स्पर्धेतून अमरावती शहर आता कायमचे बाद झाले आहे. १९ जानेवारीला केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाने चौथ्या फेरीतील नऊ पात्र शहरांची नावे घोषित केली. ...
प्रेमप्रकरणानंतर प्रियकराने दुसऱ्या मुलीशी विवाह केल्यानंतरही प्रेयसीशी लैंगिक संबध ठेवल्याने ती आठ महिन्यांची गर्भवती झाली, ही बाब प्रियकराला सांगण्यास गेलेल्या महिलेला मारहाण करून घरातून हाकलून लावले. ही धक्कादायक घटना रविवारी फे्रजरपुरा हद्दीत उघड ...
ग्राहक हक्क संरक्षण कायद्यानुसार वस्तू, साहित्य विक्री आणि खरेदीत ग्राहकांची फसवणूक होता कामा नये. असे असताना या कायद्याची बोळवण चालविली आहे. विविध चार्जेस आकारून ग्राहकांकडून छापील किंमतीपेक्षा जादा दर आकारला जातो. ...
गुरे चारत असताना एका धिप्पाड अस्वलीने पाठीमागून हल्ला चढविला. खचून न जाता घाबरता त्याने प्रत्युत्तर दिले. परंतु, अस्वलीच्या धारदार नखाने त्याला गंभीर जखमी केले. रक्तबंबाळ अवस्थेत कशीबशी सुटका करून तो झाडावर चढला. अस्वली व तिची पिलं त्याच्या उतरण्याची ...
सर्वसामान्यांना न्याय मिळावा, हाच आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. मातंग समाजाच्या उत्थानाकरिता विविध योजना सुरू करून प्रत्येक कुटुंबाला १० बकऱ्या मोफत देऊ. मुस्लिम समाजाकरिता वरूड येथे एक कोटीतून शादीखाना, मुला-मुलींचे वसतिगृह, तालुक्यातून उत्कृष्ट कार्य ...