कृषिउत्पन्न बाजार समिती सभापतिपदी मंगळवारी अशोक पंजाबराव दहीकर यांची अविरोध निवड करण्यात आली. प्रफुल्ल राऊत यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते. विद्यमान संचालक मंडळाला अडिच वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच गटबाजीचे ग्रहण लागल्याने दहीकर हे तिसरे सभा ...
महापालिका क्षेत्रात डेंग्यूची जोरदार साथ पसरली आहे. डासउत्पत्तीवर नियंत्रण नसल्याने या साथीचा फैलाव वेगाने झाला. महापालिकेने डासउत्पत्ती नियंत्रणाचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याऐवजी उपचार करणाऱ्या डॉक्टरांवरच चिखलफेक करण्याचे उद्योग आरंभले आहेत. ...
राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाचे रूंदीकरण, सिमेंट काँक्रिटीकरणात बेसुमार वृक्षतोेड सुरू आहे. मात्र, याला परवानगी देताना महसूल अथवा वनविभागाकडून नियमांचे पालन होत नाही. शेकडो वर्षांपूर्वीची झाडे सहजतेने सुरक्षित ठेवता येत असताना त्यांचीदेखील क ...
जुळ्या शहरातील अवैध धंदे आणि चोरट्यांच्या वाढत्या हिमतीचा एएसआय शांतीलाल पटेल बळी ठरले. दोन्ही शहरांत राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे, गांजाची तस्करी व विक्री आणि वाढत्या चोऱ्यांमुळे शांतीदूत, स्वच्छतादूत म्हणून ओळखल्या जाणारा एएसआय शांतीलाल पटेलचा श ...
राज्यभरात प्रसिद्ध अमर सर्कस पूर्णपणे बंद पडली असून, जनावरांवरील अत्याचारांची तक्रार वन्यप्रेंंमी मंगळवारी कोतवाली पोलिसात नोंदविली. पोलिसांनी पक्षी व प्राण्यांना घेऊन जातानाच ट्रक पकडण्यात आला आहे. ...
राज्य शासनाने नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग निर्मितीसाठी जमीन अधिग्रहणात डावपेच आखले. प्रारंभी जमिनींला पाचपट मोबदला देऊ, असे चित्र रंगविले गेले. मात्र, आता प्रत्यक्षात जमिनींची खरेदी करतेवेळी बाजारमूल्यानुसार दर देण्याबाबत शासनादेश जारी केला आहे. ह ...
अचलपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी शांतीलाल पटेल यांच्यावर मंगळवारी पहाटे शहरातील कुख्यात पाच ते सात गुंडांनी रॉड व सळईने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्याला उपचारासाठी अमरावती येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. ...
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींकडे ९६ लाखांची वीज देयक थकीत असल्यामुळे या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. वीज महावितरण कंपनीने तीन ते चार दिवसांपासून हा धडाकाच सुरू केल्यामुळे अर्ध्या तालुक्यात अंधाराचे सावट पसरले आहे. ...
शहरात चिमुकल्यांना ने-आण करण्यासाठी स्कूल व्हॅन मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. अनुचित घटना टाळण्यासाठी व्हॅनचे फिटनेस आरटीओंकडून नित्याने तपासले जाते. मात्र, त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या चालकांचे का नाही, असा सवाल नागरिकांचा असून, एका खासगी डॉक्टरांकडे द ...