Kerala Floods: केरळमध्ये आलेला महापूर आणि भूस्खलनानंतरच्या बिकट स्थितीतून सावरण्यासाठी केंद्र सरकारने सर्वच खासदारांकडून एक कोटींचा निधी गोळा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ...
डेंग्यू या आजाराची धग जिल्ह्यात शमली नसतानाच आता स्क्रब टायफस या गवतातील कीटक चावल्याने होणाऱ्या आजाराने डोके वर काढले आहे. स्क्रब टायफसचे निदान करण्यासाठी जी रक्तचाचणी करण्यात येते, यामध्ये पॉझिटिव्ह व संशयित आढळून आलेल्या रुग्णांची संख्या ५ सप्टेंब ...
एएसआय शांतीलाल पटेल यांची हत्या होण्यापूर्वी गस्तीदरम्यान संशयास्पद स्थितीत आढळलेल्या आरोपींना संबंधितांनी पोलीस ठाण्यात दिवस उजाडेपर्यंत थांबवले असते, तर पटेल यांचे प्राण वाचले असते. पण, तसे झाले नाही. यामुळे पोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह लागले आ ...
बाजार समितीमध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी आमदार रवि राणा यांनी पणन मंत्र्यांकडे तक्रार केली होती. याच प्रकरणात एक रीट याचिकादेखील न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ...
दरोडा टाकण्याच्या बेताने पडक्या घरात दबा धरून बसलेल्या आरोपीला अटक करण्यात आली, तर चौघे पसार झालेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री खोलापुरी गेट हद्दीत ही कारवाई केली. आरोपी शुभम मनोज गुल्हाने (२०,रा. पार्वतीनगर) याचेकडून दोन तलवारी, लोखंडी ...
तिवसा तालुक्यातील प्राचीन देवस्थान असलेले ॠ षीमहाराज मंदीर हे वनविभागाच्या क्षेत्रात असल्याने या ठिकाणी बांधकामाला प्रतिबंध आहे. त्यामुळे या ठिकाणी २०० मीटर पायरींचा रस्ता करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव निवेदिता चौधरी यांनी क ...
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नागरी वस्तींचा विकास करताना त्याच वस्तींमधील विकास कामे करणे अनिवार्य आहे. मात्र, अचलपूर नगर परिषदेने नगररचना विभागाच्या नकारानंतरही बाहेरील नागरीवस्तींमध्ये अडीच कोटींची कामे करून शासननिर्णयाला धक्का दिला आहे. त्यामु ...