मेळघाटच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे वने व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी चक्क मेळघाटचा वाघ सोबत नेला. त्या वाघाला हेलिकॉप्टरचा प्रवासही घडला. मोठ्या आदरातिथ्याने त्यांनी हा वाघ स्वीकारला. सोबतच मेळघाटच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही देत, पर ...
स्थानिक प्रा. राम मेघे इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड रीसर्चच्या विद्यार्थ्यांनी बांधकाम व इमारत दुरुस्तीच्या कामात उपयोगी ठरणारे ड्रायोमिक्स या उत्पादनाची निर्मिती केली आहे. ‘टेक-टॉप २०१८’ या राष्ट्रीय स्पर्धेत या उत्पादनाने तिसरा क्रमांक पटकावला, ...
वातावरणातील बदलामुळे १५ दिवसांपासून अमरावतीकर नागरिक हैराण आहेत. वातावरणातील उकाडा दिवसेंदिवस वाढत असून, भर पावसाळ्यात नागरिक असह्य उन्हाचा अनुभव घेत आहेत. ...
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर वन प्रशिक्षण केंद्र येथे व्याघ्र प्रकल्पातर्फे आयोजित जागतिक वन्यजीव सप्ताहांतर्गत येथील आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे वने तथा वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत हो ...
राज्यात दारूबंदी असलेल्या वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र पदभरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, १४ महिन्यांचा कालावधी झाला असताना अद्यापही राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागातील विवि ...
खादी आणि राष्ट्रपिता हे समीकरण जुळवून आणत खादी व ग्रामोद्योग मंडळाने शहरात सूतकताई महोत्सवाचे आयोजन केले. ‘दे दी हमे आजादी बिना खड्ग - बिना ढाल...’ या सुमधुर गीताच्या साक्षीने सलग १० तास चरख्यावर सूत कताई करून अमरावतीकरांनी साबरमतीच्या या संताला आदरा ...
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापूर येथील २८ वर्षीय गर्भवतीचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला, तर नजीकच्या मंगरूळ चव्हाळा येथे चार डेंग्यूरुग्ण आढळले आहेत. वॉर्ड क्र. १ मधील हे रुग्ण असून, गावात भीती दाटली आहे. ...
विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे २ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर एकदिवसीय आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. २०१९ पूर्वी विदर्भ दिला नाही, तर निवडणुका जड जातील, असा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यकर्त्यांना देण् ...
केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती खालावली असून, कायदा आणि सुव्यस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. ंत्यामुळे लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणाऱ्या भाजप सरकारच्या धोरणाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या ...