जुन्या पिढीतील चिंतनशील कवी म्हणून ख्यातीप्राप्त नभ अंकुरलेकार तुळशीराम काजे यांची रविवार, ९ सप्टेंबर रोजी रात्री ८.४५ वाजता दरम्यान प्राणज्योत मालवली. ...
अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी तालुक्यात असलेल्या चिंचोली बुद्रुक व पवनी तालुक्यातील शेलारी या गावी यंदा पोळ््याच्या दिवशी दोन अनोखी आयोजने गावकऱ्यांनी अनुभवली. ...
कांतानगरातील शासकीय वसाहतीमधील सार्वजनिक नळाच्या पाण्यात नारूसदृश जीवजंतू आढळून आल्याने रविवारी सकाळी खळबळ उडाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार क्षेत्रात असणाऱ्या पाण्याच्या टाकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणी पुरवठा केला जातो. ...
येथील श्री. शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित जनता कृषितंत्र विद्यालयामार्फत पोळा सणाचे औचित्य साधून रविवारी झालेल्या पोळा उत्सवात स्थानिक कोर्णाक कॉलनीतील वैभव इंगळे यांच्या बिजली, रॉकेट नामक बैलजोडीने अव्वल येण्याचा बहुमान पटकाविला. हा उत्सव गेल्य ...