शहर पोलीस आयुक्तालयातील गाडगेनगर पोलीस ठाण्याचे प्रमुख असलेले पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे आणि फे्रजरपुरा पोलीस ठाण्याचे प्रमुख आसाराम चोरमले यांच्या चौकशीचे आदेश महाराष्ट्र शासनाने पोलीस महासंचालकांना दिले आहेत. ...
सरासरीपेक्षा कमी पाऊस व तीन आठवड्यांचा खंड यामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांना दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू झाला. मात्र, दुष्काळाच्या दुसऱ्या ट्रिगरनंतर तालुकास्तरावर १० गावे रँडम पद्धतीने निवडून विहित मापदंडानुसार सत्यापन करावे लागणार आहे. यासाठी क्ष ...
लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : शासनाने मूग, सोयाबीन व उडदाची आधारभूत किमतीने खरेदी करण्याचे जाहीर केल्याने स्थानिक शेतकरी येथे खरेदी-विक्री संघामार्फत नाफेडच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी धाव घेतली. सोमवारी नोंदणी होणार असल्याने रविवारी रात्रीपासूनच शेतक ...
तालूक्यातील झाडगाव येथे पांडुरंग बंडूजी राऊत (८५) यांचे वृद्धपकाळाने शनिवारी सायंकाळी निधन झाले. त्यांना पाच विवाहित मुली असून, त्या आपापल्या गांवी राहतात. पण, म्हातारे आइर्-वडील झाडगाव येथेच राहत होते. ...
पूर्व मेळघाट वनविभाग चिखलदरा अंतर्गत अंजनगाव परिक्षेत्रातील चिचखेडा येथे वनविभागाच्या पथकाने रविवारी रात्री टाकलेल्या धाडीत एका घरात सागवान लाकूड जप्त करण्यात आले. वनतस्कराला अटक केली असून, त्याला अचलपूर न्यायालयाने १० आॅक्टोबरपर्यंत वनकोठडी सुनावली ...
'दम मारो दम' चालणाऱ्या हुक्का पार्लरला राज्यात बंदी लागू करण्यात आली. त्यासंबंधाने निघालेल्या अधिसूचनानुसार अमरावती शहरातही निर्णयाच्या अंमलबजावणीचे काटेकोरपणे पालन सुरू झाले आहे. ...
येथील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात अभियांत्रिकी, फार्मसी व विधी अभ्यासक्राच्या परीक्षांचे ‘एन्ड टू एन्ड’ कामांची जबाबदारी असलेल्या बंगळूरू येथील मार्इंड लॉजिक कंपनीसोबतचा असलेला करार रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्च ...
मॉर्निंग वॉकदरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत प्राध्यापकाचा मृत्यू झाला. राम मोहाळे (४९,रा.मनकर्णानगर, दस्तुरनगर रोड) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी एमआयडीसी ते छत्री तलाव रोडदरम्यान घडली. ...