रक्षाबंधन हे बहीण-भावाच्या प्रेमाचे बंधन..भारतीय संस्कृतीमध्ये या सणाला वेगळे महत्त्व आहे. हा सण तिवसा मतदारसंघाच्या आ. यशोमती ठाकूर यांच्यासाठी हा दिवस अंत्यत महत्त्वाचा आहे. मतदार संघातील ७५ हजार बांधवांच्या हातातील अनेक राख्यांपैकी एक राखी ही आ. य ...
महापालिकेचा दररोजचा खर्च ६० ते ७० लाख आणि उत्पन्न ८ ते १० लाख, अशी दयनीय अवस्था सध्या निर्माण झाली आहे. विकासकामांची बिले, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून थांबविले आहे. ...
जीवघेण्या स्वाईन फ्लू आजार निदानासाठी उपयुक्त पडणारी किटच आरोग्य प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांचे निदान होणार तरी कसे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण आढळ ...
मोर्शी येथील नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाचे अभियंता ऋषीकेश देशमुख यांनी शहरातील रस्ते झाडण्याकरिता किमान खर्चातून अनोख्या मशीनचा आविष्कार केला आहे. ...
: रासायनिक, अनुजीव तपासणीचा अहवाल - वैभव बाबरेकर अमरावती : विभागाच्या पाच जिल्ह्यांतील पाणी तपासणीच्या अहवालात यवतमाळ जिल्ह्याचे पाणीनमुने सर्वाधिक दूषित आढळून आले असून, अमरावती दुसºया क्रमांकावर आहे. यवतमाळातील ६ हजार ७९२ पाणीनमुन्यांची रासायनिक त ...
राज्यात आॅक्टोबर ते २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुदत संपणा-या १०४१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व ६९ थेट सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी २६ सप्टेंबरला मतदान होत आहे. ...
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस चांगला असला व आजच्या तारखेपर्यंत धरणात जास्त पाणीसाठा असला तरी २४ आॅगस्टपर्यंत सरासरी ७५ टक्क््यांपेक्षा जास्त पाणीसाठा राहायला हवा होता. पण, पश्चिम विदर्भातील ४९९ प्रकल्पांची सरासरी ५८.०२ टक्के आहे. ...
ईडीने जाधव आणि त्याचा मेहुणा मुन्ना पाटील यांची शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही कसून चौकशी केली. आतापर्यंतच्या तपासात जाधवने व्यापारी आणि बँकांना ६०० कोटींपेक्षा जास्त रकमेने लुबाडल्याचे संकेत मिळाले आहेत. ...
शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे व अपूर्ण राहिलेले कामे तातडीने करण्यात यावी, या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे यांच्या दालनात गणपतीची मुर्ती स्थापना करून शुक्रवारी युवा सेनेने अभिनव आंदोलन छेडले. कार्य ...
जिल्हा वार्षिक योजनेतून दृभत्या जनावरांना खाद्य पुरवठ्यासाठी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीने ५० लाखांच्या मागणीपैकी ३५ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषद पशुसंर्वन विभागाने मंजूर केला आहे. यामधून मका व थोंबे खरेदी करून पुरवठा करणे आवश्य ...