जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंदीजणांसाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. यावेळी बंदीजणांच्या हातावर राखी बांधताच त्यांचे अश्रू अनावर झाले. बहीण-भावाच्या नात्याची वीण गुंफणारा हा सोहळा संत गाडगे बाबा प्रार्थना मंदिरात घेण्यात आला. ...
मेळघाटात मग्रारोहयोची कामे भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले. तालुक्यातील आकी येथे असलेल्या रोजगार सेवकाने मृत बहिणीसह स्वत:ही हजेरीपत्रकावर मजूर दाखवून हजारो रुपये उकळल्याची तक्रार विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांसह जि.प. सीईओंना करण् ...
आर्थिक अरिष्टांशी झगडणाऱ्या जिल्ह्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारने मदतीचा हात दिला आहे. १४ व्या केंद्रीय वित्त आयोगाचा शिफारशीनुसार मूलभूत अनुदानाचा हा पहिला हप्ता असून त्यापोटी राज्याला ११०२.३५ कोटी रूपये मिळाले आहेत. अमरावती जिल्ह्याच ...
कारागृह महानिरीक्षकांच्या आदेशानंतरही पात्र कैद्यांनी माफी पुस्तकावर घेणेबाबत विनंती करूनही त्यांचे प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या आदेशान्वये महापालिका क्षेत्रातील डेंग्यूबाधित रुग्णांचे स्पॉट मॅपिंग करण्यात आले आहे. याशिवाय एसओपी ‘स्टँडर्ड आॅपरेटिंग प्रोसिजर’ अंतर्गत बुकलेट तयार करण्यात आले असून, त्यात आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची मा ...
अचलपूर येथील तहसीलदारांनी केलेल्या तपासणीत तालुक्यातील १२ रेशन दुकानदारांनी ई-पॉस मशीनचा वापर न करता, धान्यवाटप केल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले आहे. रेशनचे हे धान्य कार्डधारक लाभार्थींना देण्यात आले किंवा नाही, याची तपासणी सुरू केल्याने काळा ...
भूदान जमिनीचे नियमबाह्य फेरफार व मंडळाद्वारे अधिनियमाला बगल देऊन अशासकीय संस्थांना भूदान जमिनींचे वाटप व भूदान जमिनी विक्रीबाबतची वृत्तमालिका ‘लोकमत’ने जनदरबारात मांडली. याची गंभीर दखल विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी घेतली आहे. याविषयी विभागातील पाचह ...
मेळघाटातील साद्राबाडी गावातील धरणीकंपाची भीती नागरिकांच्या मनातून दूर करण्यासाठी शनिवारी एनसीएस दिल्लीचे पथक गावात दाखल झाले. त्यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेत भूकंपमापक यंत्र लावले आहे, त्यावर हादऱ्यांची नोंद होणार आहे. ...
बहुप्रतीक्षित स्वच्छता कंत्राटाच्या निविदाप्रक्रियेला शनिवारी सुरुवात करण्यात आली. दीड वर्षांपासून सत्ताधीशांच्या मनमर्जीत अडकलेल्या या स्वच्छता कंत्राटाकडे धुरिणांचे लक्ष लागले होते. निविदा जाहीर झाल्याने प्रशासनानेही सुटकेचा श्वास सोडला आहे. ...