संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू मोहन खेडकर यांनी आयकर विवरणपत्रात बंगल्यावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनाची माहिती दडविली. खेडकरांनी फॉर्म क्रमांक १६ व १२ बी.ए.मध्ये या बाबी नमूद केल्या नाहीत, ही सत्यता माहिती अधिकारातून समोर आली आहे. य ...
काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खोडके यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. साडेचार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर खोडकेंची राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांच्या उपस्थितीत ‘घरवापसी’ झाली आहे. ...
रतन इंडियाच्या रेल्वे मार्गामुळे शेतजमीनीचे तुकडे पडले. या प्रदूषणामुळे तेथील पिकेही खराब होत आहेत. त्यामुळे तहसीलदारांनी या जमिनीचा अहवाल तयार करावा. एमआयडीसीद्वारा ही जमीन अधिग्रहित करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी अधिकाºयांना दिल्य ...
शासनाने बाजार समित्यांमध्ये शेतमाल हमीभावाने खरेदी करण्याचे धोरण आणले आहे. या कायद्यातील जाचक अटीविरोधात अडते व खरेदीदारांनी बुधवार, २९ आॅगस्टला एका दिवस व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बाजार समिती बंद ठेवावे या मागणीचे निवेदन बाजार समित ...
रोज तपोवन ते पंचवटी चौकातील राठी विद्यालयात इयत्ता नववीचा विद्यार्थी आपल्या मावशीच्या घरून दररोज सहा किलोमीटर पायी चालत येत असताना एके दिवशी त्याने मागितलेली लिफ्ट आयुष्याचा प्रवास करणारी ठरली. ...
घरासमोर झालेल्या अपघातात चार महिन्यांची एकुलती चिमुकली दगावली. आभाळाएवढे दु:ख मनात असताना, सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत अमरावतीच्या डॉ. सावरकर दाम्पत्याने तिच्या स्मृतिदिनी एका चिमुकलीवर मोफत हृदयशस्त्रक्रिया करून समाजाला नवी दिशा दिलीे़ ...
एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने भरदिवसा तरुणीची गळा चिरल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास खोलापुरी गेट ठाण्यामागील रस्त्यावर घडली. शिवानी सुनील वासनकर (१९, रा. तारखेडा) असे गंभीर जखमी तरुणीचे नाव असून, तिला उपचारासाठी खासगी रुग्णा ...