दाम्पत्यात उद्भवलेल्या वादात पत्नीने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील निंभोरा बोडखा येथे शुक्रवारी घडली. पत्नीने स्वत:ला गळफास लावल्यानंतर पतीने विहिरीत उडी घेतल्याची माहिती मंगरूळ दस्तगीर पोलिसांना प्राप्त झाली; मात्र तो सापडत नसल्याने त्याचा शोध ...
यंदाच्या खरिपात १० आॅगस्टपासून पावसात सलग खंड असल्याने दोन लाख हेक्टरवरील सोयाबीन जागीच विरले. सोंगणीचा खर्च निघणे कठीण असल्याने हजारो हेक्टरमधील पिकात शेतकऱ्यांनी गुरे सोडली. जिल्ह्यातील किमान ४० टक्के क्षेत्रातील ‘कॅश क्रॉप’चे मातेरे झालेले असतानाह ...
सलग दोन दिवस प्रभागनिहाय कंटेनरची संख्या जुळविण्यात स्वास्थ्य अधीक्षक व निरीक्षकांना यश आलेले नाही. त्यामुळे कंटेनर संख्येमधील तफावत स्वच्छता विभागाच्या अंगलट येण्याचे संकेत आहेत. ...
पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या झंझावती पाहणी दौºयाच्या अनुषंगाने स्वच्छता विभागाने शुक्रवारी सात कर्मचाऱ्यांचे निलंबन सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्तावित केले आहे. यात दोन स्वास्थ्य निरीक्षक, दोन कनिष्ट लिपिक व तीन बीटप्यूनचा समावेश आहे. ...
केंद्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2017 पासून सातवा वेतन आयोग लागू झाला. त्यानंतर राज्यसेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी रेटून धरली. ...
जुळ्या शहरांतील गणेशजींचा महिमा काही औरच आहे. अचलपूर शहरातील ‘बाविशी’, ‘बावन एक्का’, तर परतवाड्यातील ‘डेपोचा गणपती’ भक्तांकडून मान्यताप्राप्त आहेत. ...
तालुक्यात काँक्रीट रोडचे बांधकाम जोरात सुरू असून, त्यासाठी परवानगी दिलेल्या रेडी मिक्स काँक्रीटच्या प्रकल्पाची जेथे उभारणी केली, त्या ठिकाणी कोठल्याही प्रकरणाच्या पर्यावरणीय बाबींची पूर्तता करण्यात आली नसल्याने मोठ्या प्रमाणावर..... ...
कीटकनाशकांची फवारणी करताना सहा वर्षांत ६१० शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त आहे. यामध्ये सर्वाधिक २०९ शेतकऱ्यांना मागील वर्षी विषबाधा झाली. ...