संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने पहिल्यांदाच सेमिस्टर पॅटर्न परीक्षा प्रणाली लागू केली. मात्र, निकालात प्रचंड त्रुटी असून, एकाच विद्यार्थिनीला दोन गुणपत्रिका देण्याचा अफलातून प्रकार समोर आला आहे. त्यामुळे परीक्षा विभागाची आॅनलाईन प्रणाली किती कार् ...
भूगर्भातील हालचाली, कंपने व आवाज यामुळे नागरिक घाबरून गेलेले आहेत. त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासोबत सुविधांंची व परिसराची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून अप्पर जिल्हाधिकारी के.पी. परदेशी व निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे आदी.... ...
मागील दोन आठवड्यांपासून भूगर्भातील आवाजासह भूकंपाचे धक्के जाणवत असलेल्या साद्राबाडीत बुधवारी रात्री पुन्हा भूगर्भातील आवाजासह सौम्य स्वरूपाचे आठ धक्के जाणवले. गावात तीन ठिकाणी बसविलेल्या सिस्मोग्राफ यंत्रांवर याची दोन रिश्टर स्केलपर्यंत नोंद झाली असल ...
भूदान यज्ञ मंडळद्वारा विदर्भातील २०.८ हेक्टर जमीन नियमांना बगल देत विदर्भातील आठ अशासकीय संस्थांना बहाल करण्यात आली. महसूलच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील नियमबाह्य फेरफार बिनबोभाट केल्याचे वृत्त ‘लोकमत’द्वारा जनदरबारात मांडताच महसूल विभागाच्या अप्पर ...
नपुंसक पतीच्या भावाने आपल्यावर शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार मुजफ्फरपुरा येथील एका विवाहितेने नागपुरी गेट पोलिसांत केली आहे. पतीसह अन्य आरोपींनी पती नपुंसक असल्याचे लपवून ठेवले, असेही तक्रारीत म्हटले आहे. २९ एप्रिल ते २० आॅगस्टपर्यंत हा शारीरिक व ...
डेंग्यू, स्वाइन फ्लूसारख्या संसर्गजन्य आजारांनी आधीच अमरावतीकरांचा जीव मेटाकुटीस आला असताना, ‘स्क्रब टायफस’ या नव्याच आजाराच्या दहशतीचे ढग दाटून आले आहेत. कीटकांपासून माणसात संक्रमित होणाऱ्या या कीटकजन्य आजाराने नागपूरमध्ये पाच बळी घेतल्याच्या पार्श् ...
विशेष सुरक्षा विभाग घटक, मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवर कर्तव्य बजावण्यासाठी पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई यांच्या नियुक्तीबाबत वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ...
कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरुन शहरातील विविध प्रभागांत कार्यरत नऊ कंत्राटी आरोग्य निरीक्षकांना बडतर्फ करण्याची कारवाई महापालिकेने केली. ‘लोकमत’ने डेंग्युच्या प्रकोपाचा मुद्दा उचलून धरल्यावर महापालिकेने ही कारवाई केली, हे येथे उल्लेखनीय! निरीक्षक ...
स्थानिक तहसील कार्यालयामार्फत ‘आमदाराची राहुटी आपल्या गावात २०१८’ या अभियानांतर्गत घेतलेल्या शिबिरांमधून १८०० शिधापत्रिकांवर आ. बच्चू कडू यांच्या नावाचे शिक्के मारून शिधापत्रिका वितरित करण्यात आल्या होत्या. सदर शिधापत्रिकेवर बेकायदेशीर शिक्के मारणाऱ् ...
बहुचर्चित शीतल पाटील हत्याकांडातील मुख्य आरोपी अॅड. सुनील गजभिये याचा जामीन न्यायालयाने फेटाळून लावला. जिल्हा व सत्र न्यायाधीश (१) एच.व्ही. हांडे यांच्या न्यायालयाने दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर बुधवारी हा निर्णय दिला. ...