तिवसा तालुक्यातील कुºहा या गावाचे युवा शेतकरी सचिन देशमुख यांनी आपल्या शेतात सलग दुसऱ्या वर्षी विषमुक्त (रेसिड्यू फ्री) डाळिंबाचे उत्पादन घेतले आहे. ही फळे युरोपीय निकष (नॉर्म्स) नुसार असल्याचा अहवाल नागपूर येथील प्रयोगशाळेने दिला आहे. ...
शहरात डेंग्यू आजाराने थैमान घातले आहे, खासगी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करून रुग्णांना डेंग्यूच्या आजारातून बाहेर काढण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. अशा स्थितीत डॉक्टरांचे बळ वाढविण्याऐवजी त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते, अशा संतप्त भावना व्यक्त क ...
महापालिका क्षेत्रात डेंग्यू आजाराचे ३५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यवतमाळच्या शासकीय सेंटिनल सेंटरकडून जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना यासंबंधी अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला. शहरात डेंग्यूरुग्णांची संख्या आता ११४ झाली आहे. ...
शहरात डेंग्यू आजाराने थैमान घातले आहे, खासगी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करून रुग्णांना डेंग्यूच्या आजारातून बाहेर काढण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. अशा स्थितीत डॉक्टरांचे बळ वाढविण्याऐवजी त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते, अशा संतप्त भावना व्यक्त क ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सेमिस्टर पॅटर्न परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर केल्याचा आर्थिक फटका विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी आॅक्टोबरच्या परीक्षा अर्जांना ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शुक्रवारी घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मो ...
स्क्रब टायफसच्या उद्रेकाचे अन्वेषण करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी (साथरोग), निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी व वैद्यकीय आरोग्य अधिकारी (महापालिका) यांचा समावेश असलेले शीघ्र प्रतिसाद पथक स्थापन करण्याचे निर्देश आरोग्य उपसंचालक ...
विदर्भा$चे नंदनवन असलेले चिखलदरा पर्यटनस्थळावरील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने पर्यटकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका प्रशासन आंधळ्याचे सोंग घेऊन असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्य ...
पश्चिम विदर्भातील २३ मध्यम प्रकल्पांपैकी १६ मध्यम प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा सद्यस्थितीत असल्याने पुढील वर्षाची सिंचनासह पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे. ...
राज्यातील विविध विभागांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे लक्ष असून, नागरिकांची तक्रार दाखल होताच तातडीने त्याची पडताळणी करून एसीबीचे अधिकारी सापळा रचत आहेत. ...