भरधाव कार उड्डाणपुलाच्या पिलरला धडकल्याने झालेल्या अपघातात एक ठार, तर चार गंभीर जखमी झाले. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ते सर्र्वेक्षण करण्यासाठी आले होते. शाहू राजू भोसले (३४, रा. बदलापूर) असे मृताचे, तर शैलेश धमरे (४८, रा. मुंबई), श्रेयस श्रीराम कट ...
अपघाती मृत्यू पावलेल्या पोलिसाच्या पश्चात कुटुंबांना अॅक्सीस बँकेकडून शुक्रवारी ३० लाखांचा धनादेश देण्यात आला. अपघात विम्यात मिळालेल्या लाभाचा धनादेश पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या हस्ते देण्यात आला आहे. ...
डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत राज्यातील पहिले वसतिगृह अमरावत येथे सुरू होत आहे. आर्थिकदष्ृट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला जाणार असल्याचे युवा संवाद प्रतिष्ठानचे सचिव अनिकेत देशमुख यांनी शनिवारी पत्रपरिषद ...
आगामी गणोशोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून, गणेशमूर्ती स्थापनेसंबंधी पोलीस ठाणेनिहाय बैठकी सुरू आहेत. या बैठकीत विविध सूचनांच्या अनुंषगाने गणेशमूर्तींच्या उंचीची मर्यादा आठ फूट निश्चित करण्यात आली असून, ती मूर्ती प्लास्टर आॅफ पॅरिसची नसावी, अशी सक ...
मद्यपी पतीच्या मारहाणीनंतर घरातून हाकलून लावलेल्या पत्नीला न्यायालयात खटला दाखल होण्याच्या तासभरातच निवास मिळून देण्यात आला. न्यायालयाच्या आदेशावरून अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही कारवाई केली. धामणगाव रेल्वेच्या इतिहासात प्रथमच असा अनुभव आला. ...
जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने चार महिन्यांत महापालिका हद्दीतील ६३३ पाणी नमुन्याची अनुजीव तपासणी केली. त्यात तब्बल १५२ पाणी नमुने दूषित आढळले. दूषित पाणी आढळून आल्याने राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने अमरावती महापालिकेला पत्र दिले होते. ...
जैन मुनी तरुण सागरजी महाराज यांचे जैनधर्मीयांचे सिद्धक्षेत्र असलेल्या मुक्तागिरी तथा दक्षिण भारताचे शिखरजी मेंढेगिरी येथे येण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. त्याबद्दल येथील जैन बांधवांसह संस्थानच्या व्यवस्थापकांनी त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला. ...
भरधाव कार उड्डाणपुलाच्या पिलरला धडकल्याने झालेल्या अपघातात एक ठार, तर चार गंभीर जखमी झाले. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ते अमरावतीत सर्र्वेक्षण करण्यासाठी आले होते. ...