अमरावती ते बडनेरा मुख्य मार्गाच्या चौपदरीकरणासाठी एक महिन्यापूर्वी तोडण्यात आलेले वृक्ष अजूनपर्यंत तेथेच पडून आहे. रात्री अंधारात हे वृक्ष वाहनचालकांना एकाएकी दिसत नसल्याने धोक्याचे ठरत आहे. तात्काळ हटविण्याची मागणी पुढे आली आहे. संबंधित यंत्रणेने या ...
देशातील आॅनलाइन शॉपिंगच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. व्यापारक्षेत्रात नव्याने उतरणाऱ्या विदेशी कंपन्यांना अटकाव करण्याच्या मागणीसाठी २८ सप्टेंबर रोजी कडकडीत बंद पाळला. कन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सच्या नेतृत्वातील विविध व्यापारी संघटनांनी ...
महाआॅरेंज नागपूर व धनश्री अॅग्रो इंडस्ट्रज यांच्या विद्यमाने स्पेन येथील संत्रा विशेषज्ञ रॅमॉन नॉव्हियो यांच्या उपस्थितीत ३० सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत कार्यशाळा आयोजित आहे. या कार्यशाळेचा जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांनी लाभ घेण्याचे आवाहन श् ...
बेलोरा विमानतळाहून भविष्यात प्रवासी विमाने ‘टेक आॅफ’ आणि ‘लॅण्डिंग’ होण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात विमानतळाचे माती परीक्षण होत असून, प्रयोगशाळेत माती नमुने तपासणीसाठी पाठविले जातील. ...
शालेय पोषण आहारांतर्गत दिल्या जाणाऱ्या खिचडीतील हिरव्या भाजीपाल्याचे प्रमाण अनुदानाअभावी घटले आहे. यातच विद्यार्थ्यांना सफरचंद आणि डाळिंब देण्याच्या सूचना शाळा भेटीदरम्यान अधिकाऱ्यांना दिल्या आहेत ...
पणन महासंघात काम केल्यानंतर हाती दिव्यांग मुलाची ६१४ रुपये पेन्शन येते. त्यात आजारी पत्नी आणि उठताही न येऊ शकणारा मुलगा. त्यांना सोडून कुठे जाता येत नाही. त्यामुळे जेवढे मिळाले, तेवढ्यावरच गुजराण करावी लागते. ...
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठांतर्गत शेकडो महाविद्यालयांतील विद्यार्थी, संशोधक तसेच प्राध्यापकांना जागतिक स्तरावरील नवनवीन माहितीचे स्त्रोत उपलब्ध व्हावेत, यासाठी विद्यापीठाच्या ज्ञान स्त्रोत केंद्रातर्फे ‘संत गाडगे बाबा युनिव्हर्सिटी लायब्ररी कन् ...
आपल्या मुलाचा अपघात झाला नसून त्याच्या पत्नीने तिच्या साथीदाराशी संगणमत करून त्याची हत्या केल्याचा आरोप सुरेश चोखोबा भितकर यांनी केला आहे. त्याअनुषंगाने या प्रकरणातील आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भितकर यांच्यासह राजुरा येथील शेकडो ...
एका बिल्डरपुत्राच्या चारचाकी वाहनाने ठोकरल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर वाहन घेऊन पळण्याच्या बेतात असलेल्या त्या बिल्डरपुत्राला काही प्रत्यक्षदर्शींनी बेदम चोप दिला. त्यावेळी त्याने हवेत गोळीबार केल्याची चर्चा आहे. ...