तालुक्यातील अंजनसिंगी व मंगरूळ दस्तगीर येथील दोघांना ठार करणाऱ्या वाघाचा धुमाकूळ कायम आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजºयाशेजारीच एका म्हशीला त्याने ठार केल्याचे बुधवारी सकाळी निदर्शनास आले. दरम्यान, केवळ काठ्या हाती असलेल्या वनकर्मचाऱ्यां ...
सध्या सणासुदीचे दिवस आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडे गरजेपुरता पैसा नसला तरीही संस्कृती जपण्यासाठी जिवाचे आकांततांडव करून कुटुंबाला सुख मिळण्यासाठी घरातील कर्ता व्यक्त प्रयत्नरत असतो. त्यातच सध्या २०० रुपयांच्या नकली नोटा बाजारात आल्याने गरिबांच्या स ...
शहरातील एका युवकाने येथील अंबादेवी साखर कारखान्याच्या धुरांड्यावरून मंगळवारी रात्री उडी घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह कारखान्याच्या परिसरात बुधवारी आढळला. ...
धामणगाव रेल्वे तालुक्यातील दोन जणांसह दोन म्हैशी व कालवडीला ठार करणारा तो नरभक्षक वाघ मालखेड, भानखेडा परिसरात एका शेतकऱ्यांसह वाहनधारकांना सोमवारी दिसला. त्यामुळे परिसरातील नागरिंकांमध्ये त्या वाघाची दहशत पसरली आहे. ...
भजनांच्या माध्यमातून युवा पिढीत चारित्र्य व चरित्र निर्माण होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रसंतांनी सुंदर भजनांना राष्ट्रभक्तीची जोड दिली व समाजात चैतन्य निर्माण केले, असे प्रतिपादन बबनराव सराडकर यांनी येथे केले. ...