माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
बांधकाम परवानगीसाठी राज्य शासनाकडून आलेली नवी प्रणाली १ सप्टेंबरपासून कार्यान्वित होईल, हा महापालिका आयुक्तांचा दावा फोल ठरला आहे. बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सर्व्हिस (बीपीएमएस) या नव्या प्रणालीचे संगणकीय परिचलन अद्याप सुरू न झाल्याने महापालिकेला ही न ...
डेंग्यूपाठोपाठ जिल्ह्यात स्क्रब टायफसने डोके वर काढले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराचे निश्चित व संशयित असे २१ रुग्ण आढळल्याची माहिती आहे. दरम्यान, दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील एका सात वर्षीय मुलीला अमरावती येथे खासगी रुग्णालयात आणण्यात आले अस ...
अवैध नळांवाटे होणाऱ्या पाणीचोरीला वैतागलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ठेकेदारांनी आता कंचे टाकून पाणी बंद करण्याची नवी शक्कल लढविली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीचोरी थांबविण्यासाठी विशेष मोहीम सुरु असून, आतापर्यंत ८८९ अवैध नळ जोडण्या काप ...
Kerala Floods: केरळमध्ये आलेला महापूर आणि भूस्खलनानंतरच्या बिकट स्थितीतून सावरण्यासाठी केंद्र सरकारने सर्वच खासदारांकडून एक कोटींचा निधी गोळा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ...
डेंग्यू या आजाराची धग जिल्ह्यात शमली नसतानाच आता स्क्रब टायफस या गवतातील कीटक चावल्याने होणाऱ्या आजाराने डोके वर काढले आहे. स्क्रब टायफसचे निदान करण्यासाठी जी रक्तचाचणी करण्यात येते, यामध्ये पॉझिटिव्ह व संशयित आढळून आलेल्या रुग्णांची संख्या ५ सप्टेंब ...
एएसआय शांतीलाल पटेल यांची हत्या होण्यापूर्वी गस्तीदरम्यान संशयास्पद स्थितीत आढळलेल्या आरोपींना संबंधितांनी पोलीस ठाण्यात दिवस उजाडेपर्यंत थांबवले असते, तर पटेल यांचे प्राण वाचले असते. पण, तसे झाले नाही. यामुळे पोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह लागले आ ...
बाजार समितीमध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी आमदार रवि राणा यांनी पणन मंत्र्यांकडे तक्रार केली होती. याच प्रकरणात एक रीट याचिकादेखील न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ...
दरोडा टाकण्याच्या बेताने पडक्या घरात दबा धरून बसलेल्या आरोपीला अटक करण्यात आली, तर चौघे पसार झालेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री खोलापुरी गेट हद्दीत ही कारवाई केली. आरोपी शुभम मनोज गुल्हाने (२०,रा. पार्वतीनगर) याचेकडून दोन तलवारी, लोखंडी ...