माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
यंदाच्या खीरपाचे पीक कापनी प्रयोग सुरू झाले आहे. यामध्ये पिकांच्या अचुक उत्पादनाचा अंदाज घेण्यासाठी विभागीय आयुक्त पियूषसींग यांनी या अभियानात शुक्रवारी भातकुली तालुक्यात सहभाग घेतला.यंदाच्या खरिपामध्ये ६०३ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविला आहे. ...
नगर परिषदेतर्फे स्वच्छ सर्वेक्षण - २०१९ अंतर्गत आयोजित स्मार्ट श्रीमती स्पर्धेचे बक्षीस वितरण बुधवारी करण्यात आले. सन्मानचिन्ह, चांदीचे नाणे, मुकुट व सॅशे देऊन त्यांना गौरविण्यात आले. ...
राजापेठ उड्डाणपुलाच्या अनुषंगाने भूसंपादनास नगरविकास मंत्रालयाने मान्यता दिली आहे. महानगरपालिकेची जबाबदारी असलेल्या या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी आवश्यक ६.६४ कोटींच्या प्रस्तावाला नगरविकास मंत्रालयाने गुरुवारी हिरवी झेंडी दिली. भूसंपादनास असलेल्या वि ...
अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांतील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. दिवसाही चोऱ्या, लूटपाट, महिला-मुलींची छेड काढणे, अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. हे रोखण्यासाठी शहर रात्री ११ नंतर बंद करा. पंधरा दिवसांत या सर्व बाबींची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्या ...
मागील ३ वर्षापेक्षा यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने जेथे तेथे पाणी साचले आहे आणि पन्नास-साठ वर्षापूर्वीच्या इमारती या पूर्णपणे शिकस्त झालेल्या आहे. अशा इमारतींच्या नुतनीकरणासोबत देखभाल दुरूस्तीची कामे करणे आवश्यक आहे. ...
उत्पादन खर्च कमी करून शेतमालातून उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी बायोकॅप्सूल तंत्रज्ञानातून पिकांना जैविक खते व सेंद्रिय खत देण्याचे आवाहन महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक महेंद्र बोरसे यांनी केले. ...
लहान-सहान कारवाईत उदोउदो करून घेण्याऐवजी मोठ्या कारवाईत डिटेक्शन दाखवा, तरच गुन्हे शाखेत राहाल, असा इशाराच पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी कर्मचाऱ्यांना दिला. बुधवारी सायंकाळी आयुक्तांनी आपल्या कक्षात बोलावून गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्य ...
बांधकाम परवानगीसाठी राज्य शासनाकडून आलेली नवी प्रणाली १ सप्टेंबरपासून कार्यान्वित होईल, हा महापालिका आयुक्तांचा दावा फोल ठरला आहे. बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सर्व्हिस (बीपीएमएस) या नव्या प्रणालीचे संगणकीय परिचलन अद्याप सुरू न झाल्याने महापालिकेला ही न ...